लेखकमनस्वीयांनी गुरुवार, 05/06/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही..
स्वप्नी आले काही.. एक मी गाव पाहिला बाई..
चित्र उपलब्ध नाही
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.. झाडे लावा झाडे जगवा.
प्रतिक्रिया
मस्त आहे गाव !
चित्र आवडले.
(अवांतर : कुठला गड आहे हा?)
सुंदर चित्र
सुंदर चित्र आहे :)
जरा १५ दिवस पाउस पडुन गेल्यावर आमच्या पानशेत पण असेच सुंदर दिसते !
जागतिक
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा! आपण सर्वांनी आपापल्या परीने पर्यावरणाची काळजी घेऊया !
https://bhagyashreee.blogspot.com/
निखळ आन॑द ....
जा. प. दि. च्या निमित्ताने डोळ्याना निखळ आन॑द देणारे द्रूश्य....!!
आवडले. कुटले आहे ?
सुंदर चित्र!
चित्र फार सुंदर आहे,अगदी "स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई.." ह्या ओळींना चपखल!
स्वाती
आम्ही काल
आम्ही काल ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला...
प्रत्येकाने जिवनामध्ये १०० एक झाडे तरि लावावीत... हा नियम असावा.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !