✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जागतिक पर्यावरण दिन

म
मनस्वी यांनी
गुरुवार, 06/05/2008 - 10:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10106 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर गुरुवार, 06/05/2008 - 10:24 नवीन

मस्त आहे गाव !

चित्र आवडले. (अवांतर : कुठला गड आहे हा?)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/05/2008 - 10:30 नवीन

सुंदर चित्र

सुंदर चित्र आहे :) जरा १५ दिवस पाउस पडुन गेल्यावर आमच्या पानशेत पण असेच सुंदर दिसते !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 10:41 नवीन

जागतिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा! आपण सर्वांनी आपापल्या परीने पर्यावरणाची काळजी घेऊया ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गरम मसाला गुरुवार, 06/05/2008 - 11:16 नवीन

निखळ आन॑द ....

जा. प. दि. च्या निमित्ताने डोळ्याना निखळ आन॑द देणारे द्रूश्य....!! आवडले. कुटले आहे ?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/05/2008 - 12:50 नवीन

सुंदर चित्र!

चित्र फार सुंदर आहे,अगदी "स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई.." ह्या ओळींना चपखल! स्वाती
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/05/2008 - 12:53 नवीन

आम्ही काल

आम्ही काल ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला... प्रत्येकाने जिवनामध्ये १०० एक झाडे तरि लावावीत... हा नियम असावा. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा