पूर आठवणींचा ज — जयवी, Wed, 06/04/2008 - 14:04 प्रतिक्रिया द्या 5149 वाचन 💬 प्रतिसाद (13) व्वा आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 14:12 नवीन आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ कवितेने इथे एकदम गती पकडली इथे असे वाटले ! सुंदर आठवणींच्या आठवणी. आठवणींचे प्राजु Wed, 06/04/2008 - 15:02 नवीन आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा सुंदर.. इथे कविता एकदम झक्कास वळण घेते. आठवणींचा पूर भावनांचं वहाणं.. आठवणींचा धूर हृदयाचं जळणं... आठवणींचं आभाळ पापणीत दडलेलं आठवणींचं पाखरू गवतावर पहुडलेलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सुंदर कविता.. स्वाती राजेश Wed, 06/04/2008 - 17:59 नवीन आठवणींमधे घेऊन जाणारी सुंदर कविता....:) सर्वच ओळी छान आहेत कोणती आवडली म्हणून लिहू? सर्वच कविता सु॑दर. शितल Wed, 06/04/2008 - 18:05 नवीन नेहमी सारखी सु॑दर कविता. तुमच्या कविता मला खुप आवडतात. मस्तं वरदा Wed, 06/04/2008 - 19:49 नवीन आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या खुप सुंदर.... (आठवणीत बुडुन गेलेली) वरदा सुंदर कविता प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/04/2008 - 20:31 नवीन आवडली !!! आठवणी.. स्वाती दिनेश Wed, 06/04/2008 - 21:22 नवीन जयश्री,आठवणी आवडल्या..वाचताना किती आठवणी जागल्या,:) स्वाती सुरेख ईश्वरी Wed, 06/04/2008 - 22:14 नवीन सुरेख कविता. आवडली. आठवणींची विविधता छान मांडली आहे. ईश्वरी छान बेसनलाडू Wed, 06/04/2008 - 22:58 नवीन कविता एकंदर आवडली. (आस्वादक)बेसनलाडू +१ धनंजय Wed, 06/04/2008 - 23:16 नवीन कविता आवडली. सुंदर... विसोबा खेचर गुरुवार, 06/05/2008 - 09:27 नवीन क्या बात है जयू! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्या हे कडवं सर्वाधिक आवडलं! :) आपला, (पावसाच्या आठवणींतला) तात्या. शुक्रिया दोस्तो जयवी गुरुवार, 06/05/2008 - 17:07 नवीन मनापासून आभार ! अशाच कितीतरी आठवणी मनात रेंगाळत असतात .....थोडंसं कुणी छेडलं तर लग्गेच झंकारतात ना :) प्राजु, तु़झी पण कविता खूप आवडली :) मस्त कविता, जयश्रीताई! चतुरंग गुरुवार, 06/05/2008 - 23:48 नवीन आठवणीने प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती! :) चतुरंग
व्वा आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 14:12 नवीन आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ कवितेने इथे एकदम गती पकडली इथे असे वाटले ! सुंदर आठवणींच्या आठवणी.
आठवणींचे प्राजु Wed, 06/04/2008 - 15:02 नवीन आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा सुंदर.. इथे कविता एकदम झक्कास वळण घेते. आठवणींचा पूर भावनांचं वहाणं.. आठवणींचा धूर हृदयाचं जळणं... आठवणींचं आभाळ पापणीत दडलेलं आठवणींचं पाखरू गवतावर पहुडलेलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुंदर कविता.. स्वाती राजेश Wed, 06/04/2008 - 17:59 नवीन आठवणींमधे घेऊन जाणारी सुंदर कविता....:) सर्वच ओळी छान आहेत कोणती आवडली म्हणून लिहू?
सर्वच कविता सु॑दर. शितल Wed, 06/04/2008 - 18:05 नवीन नेहमी सारखी सु॑दर कविता. तुमच्या कविता मला खुप आवडतात.
मस्तं वरदा Wed, 06/04/2008 - 19:49 नवीन आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या खुप सुंदर.... (आठवणीत बुडुन गेलेली) वरदा
आठवणी.. स्वाती दिनेश Wed, 06/04/2008 - 21:22 नवीन जयश्री,आठवणी आवडल्या..वाचताना किती आठवणी जागल्या,:) स्वाती
सुरेख ईश्वरी Wed, 06/04/2008 - 22:14 नवीन सुरेख कविता. आवडली. आठवणींची विविधता छान मांडली आहे. ईश्वरी
सुंदर... विसोबा खेचर गुरुवार, 06/05/2008 - 09:27 नवीन क्या बात है जयू! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्या हे कडवं सर्वाधिक आवडलं! :) आपला, (पावसाच्या आठवणींतला) तात्या.
शुक्रिया दोस्तो जयवी गुरुवार, 06/05/2008 - 17:07 नवीन मनापासून आभार ! अशाच कितीतरी आठवणी मनात रेंगाळत असतात .....थोडंसं कुणी छेडलं तर लग्गेच झंकारतात ना :) प्राजु, तु़झी पण कविता खूप आवडली :)
मस्त कविता, जयश्रीताई! चतुरंग गुरुवार, 06/05/2008 - 23:48 नवीन आठवणीने प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती! :) चतुरंग
व्वा
आठवणींचे
सुंदर कविता..
सर्वच कविता सु॑दर.
मस्तं
सुंदर कविता
आठवणी..
सुरेख
छान
+१
सुंदर...
शुक्रिया दोस्तो
मस्त कविता, जयश्रीताई!