✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मैत्र! (२)

श
श्रावण मोडक यांनी
Wed, 06/04/2008 - 14:48  ·  लेख
लेख

Book traversal links for मैत्र! (२)

  • ‹ मैत्र! (१)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6509 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

वाह / मेजवानी

आनंदयात्री
Wed, 06/04/2008 - 15:08 नवीन
यु मेड माय डे श्रावणभाई ! ग्रेट वन इंडीड बॉस्स ... काय बोलु ? काय लिहु ? खुपच छान लिहलय .. (जे पण वाक्य आठवतय ते वापरुन गुळ्गुळीत झालेले :( ) >>जाऊन उभे राहिलो आणि काही क्षणातच एक पान-फूल घरंगळत खाली आलं आणि तिच्या कपाळावरील केसांवर विसावलं. >>तिच्या ते ध्यानीही नव्हतं. मी हळूवारपणे ते तिथून काढलं आणि ओंजळीत धरून तिच्यापुढं केलं. >>ती सोबत असताना तो आला तो फक्त त्यादिवशीच... पण तो निरोपाचाच दिवस ठरला...>> >>इतका वेळ आवरून ठेवलेला एखादा थेंब नकळतच डोळ्यांतून ओघळावा. गालांवरून ओठांपाशी यावा आपली खारट चव >>घेऊन. कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे. जियो श्रावणभाय .. और भी लिख्खो !
  • Log in or register to post comments

छान

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/04/2008 - 16:05 नवीन
छान ! कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे. सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

चिम्ब.

अरुण मनोहर
Wed, 06/04/2008 - 15:27 नवीन
पावसाची किती रुपे! पावसाचे किती नाट्य! सगळे छोट्याशा लेखात पकडायचे कठीण काम खूप परिणामकारक केले आहेस श्रावणभाऊ. क्या बात है!
  • Log in or register to post comments

शब्दच

ऋचा
Wed, 06/04/2008 - 15:54 नवीन
शब्दच खुंटलेत. काय बोलु ह्या सुंदर कथेवर ???? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

सुंदर.....

प्रभाकर पेठकर
Wed, 06/04/2008 - 16:31 नवीन
श्री. श्रावण मोडक, 'श्रावण' नावातून पावसाचे एवढे 'धो-धो' वर्णन निसर्ग नियमांना धरून नाही. पण एक वेगळा 'श्रावण' मनाला भिडला. मन चिंब झालं. तुमच्या संवेदनशीलतेला .........सलाम.
  • Log in or register to post comments

हेच,

विसोबा खेचर
Wed, 06/04/2008 - 16:52 नवीन
हेच म्हणतो! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

लेखनचिंब

मन
Wed, 06/04/2008 - 16:56 नवीन
झालोय वाचुन. मस्त वर्षावर्णन आहे! आपलाच, मनोबा (खर्र नावः-ऋषिकेश खोपटिकर)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

अमोल केळकर
Wed, 06/04/2008 - 20:16 नवीन
प्रतिसाद -झाला असेल थोडा ओला पाठविला आणी नेमका पाऊस आला वाचायच्याआधी पुसुन घे त्याला पण जपुन, कारण त्यात आहे मैत्रिचा ओलावा__ (आपल्या सर्वांचा मित्र) केळकर अवांतर ( एका SMS वरुन साभार)
  • Log in or register to post comments

मैत्र!

स्वाती दिनेश
Wed, 06/04/2008 - 21:16 नवीन
पावसाचे तुमच्याशी असलेले मैत्र अगदी तरलतेने मांडले आहेत,फार सुंदर! स्वाती
  • Log in or register to post comments

एकदम मस्त

यशोधरा
Wed, 06/04/2008 - 22:04 नवीन
एकदम मस्त लिहिलय, खूप खूप आवडलं.
  • Log in or register to post comments

फार्र सुंदर !!

भाग्यश्री
Wed, 06/04/2008 - 23:16 नवीन
भयंकर आवडले दोन्ही लेख !! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/05/2008 - 01:15 नवीन
दोन्ही लेख छानच, खूप आवडले. तुमचे आधीचे लिखाणही आवडले आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

श्रावण मोडक
गुरुवार, 06/05/2008 - 16:07 नवीन
या पानावरील सर्व मिपाकर आणि पहिल्या भागातील (आनंदयात्री, यशोधरा यांच्यासह) संदिप चित्रे व प्राजू... प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पेठकरकाका (चालेल ना?) : तुमच्या मार्मीक टिपणीबद्दल काय लिहू?
  • Log in or register to post comments

वा फारच छान

फक्त संदीप
गुरुवार, 06/05/2008 - 16:34 नवीन
अगदी हरवून गेलो,भिजुन गेलो तुमच्या सारखे -तुमच्या सोबत मनाला भिड्ला श्रावण वरील सर्व मतांशी सहमत ........ मनापासुन आपला संदीप ....भिजलेला.................... >:D<
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा