पूर आठवणींचा ज — जयवी, Wed, 06/04/2008 - 14:04 प्रतिक्रिया द्या 5149 वाचन 💬 प्रतिसाद (13) आ आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 14:12 नवीन व्वा आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ कवितेने इथे एकदम गती पकडली इथे असे वाटले ! सुंदर आठवणींच्या आठवणी. Log in or register to post comments प प्राजु Wed, 06/04/2008 - 15:02 नवीन आठवणींचे आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा सुंदर.. इथे कविता एकदम झक्कास वळण घेते. आठवणींचा पूर भावनांचं वहाणं.. आठवणींचा धूर हृदयाचं जळणं... आठवणींचं आभाळ पापणीत दडलेलं आठवणींचं पाखरू गवतावर पहुडलेलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments स स्वाती राजेश Wed, 06/04/2008 - 17:59 नवीन सुंदर कविता.. आठवणींमधे घेऊन जाणारी सुंदर कविता....:) सर्वच ओळी छान आहेत कोणती आवडली म्हणून लिहू? Log in or register to post comments श शितल Wed, 06/04/2008 - 18:05 नवीन सर्वच कविता सु॑दर. नेहमी सारखी सु॑दर कविता. तुमच्या कविता मला खुप आवडतात. Log in or register to post comments व वरदा Wed, 06/04/2008 - 19:49 नवीन मस्तं आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या खुप सुंदर.... (आठवणीत बुडुन गेलेली) वरदा Log in or register to post comments प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/04/2008 - 20:31 नवीन सुंदर कविता आवडली !!! Log in or register to post comments स स्वाती दिनेश Wed, 06/04/2008 - 21:22 नवीन आठवणी.. जयश्री,आठवणी आवडल्या..वाचताना किती आठवणी जागल्या,:) स्वाती Log in or register to post comments ई ईश्वरी Wed, 06/04/2008 - 22:14 नवीन सुरेख सुरेख कविता. आवडली. आठवणींची विविधता छान मांडली आहे. ईश्वरी Log in or register to post comments ब बेसनलाडू Wed, 06/04/2008 - 22:58 नवीन छान कविता एकंदर आवडली. (आस्वादक)बेसनलाडू Log in or register to post comments ध धनंजय Wed, 06/04/2008 - 23:16 नवीन +१ कविता आवडली. Log in or register to post comments व विसोबा खेचर गुरुवार, 06/05/2008 - 09:27 नवीन सुंदर... क्या बात है जयू! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्या हे कडवं सर्वाधिक आवडलं! :) आपला, (पावसाच्या आठवणींतला) तात्या. Log in or register to post comments ज जयवी गुरुवार, 06/05/2008 - 17:07 नवीन शुक्रिया दोस्तो मनापासून आभार ! अशाच कितीतरी आठवणी मनात रेंगाळत असतात .....थोडंसं कुणी छेडलं तर लग्गेच झंकारतात ना :) प्राजु, तु़झी पण कविता खूप आवडली :) Log in or register to post comments च चतुरंग गुरुवार, 06/05/2008 - 23:48 नवीन मस्त कविता, जयश्रीताई! आठवणीने प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती! :) चतुरंग Log in or register to post comments
आ आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 14:12 नवीन व्वा आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ कवितेने इथे एकदम गती पकडली इथे असे वाटले ! सुंदर आठवणींच्या आठवणी. Log in or register to post comments
प प्राजु Wed, 06/04/2008 - 15:02 नवीन आठवणींचे आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा सुंदर.. इथे कविता एकदम झक्कास वळण घेते. आठवणींचा पूर भावनांचं वहाणं.. आठवणींचा धूर हृदयाचं जळणं... आठवणींचं आभाळ पापणीत दडलेलं आठवणींचं पाखरू गवतावर पहुडलेलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
स स्वाती राजेश Wed, 06/04/2008 - 17:59 नवीन सुंदर कविता.. आठवणींमधे घेऊन जाणारी सुंदर कविता....:) सर्वच ओळी छान आहेत कोणती आवडली म्हणून लिहू? Log in or register to post comments
श शितल Wed, 06/04/2008 - 18:05 नवीन सर्वच कविता सु॑दर. नेहमी सारखी सु॑दर कविता. तुमच्या कविता मला खुप आवडतात. Log in or register to post comments
व वरदा Wed, 06/04/2008 - 19:49 नवीन मस्तं आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या खुप सुंदर.... (आठवणीत बुडुन गेलेली) वरदा Log in or register to post comments
प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/04/2008 - 20:31 नवीन सुंदर कविता आवडली !!! Log in or register to post comments
स स्वाती दिनेश Wed, 06/04/2008 - 21:22 नवीन आठवणी.. जयश्री,आठवणी आवडल्या..वाचताना किती आठवणी जागल्या,:) स्वाती Log in or register to post comments
ई ईश्वरी Wed, 06/04/2008 - 22:14 नवीन सुरेख सुरेख कविता. आवडली. आठवणींची विविधता छान मांडली आहे. ईश्वरी Log in or register to post comments
ब बेसनलाडू Wed, 06/04/2008 - 22:58 नवीन छान कविता एकंदर आवडली. (आस्वादक)बेसनलाडू Log in or register to post comments
व विसोबा खेचर गुरुवार, 06/05/2008 - 09:27 नवीन सुंदर... क्या बात है जयू! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्या हे कडवं सर्वाधिक आवडलं! :) आपला, (पावसाच्या आठवणींतला) तात्या. Log in or register to post comments
ज जयवी गुरुवार, 06/05/2008 - 17:07 नवीन शुक्रिया दोस्तो मनापासून आभार ! अशाच कितीतरी आठवणी मनात रेंगाळत असतात .....थोडंसं कुणी छेडलं तर लग्गेच झंकारतात ना :) प्राजु, तु़झी पण कविता खूप आवडली :) Log in or register to post comments
च चतुरंग गुरुवार, 06/05/2008 - 23:48 नवीन मस्त कविता, जयश्रीताई! आठवणीने प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती! :) चतुरंग Log in or register to post comments
व्वा
आठवणींचे
सुंदर कविता..
सर्वच कविता सु॑दर.
मस्तं
सुंदर कविता
आठवणी..
सुरेख
छान
+१
सुंदर...
शुक्रिया दोस्तो
मस्त कविता, जयश्रीताई!