ती आणि तिचा भाऊ
(ही लघुकथा ‘आश्लेषा’ च्या २०१३ च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झाली होती)
.....अचानक समोर तिला तिच्या ओळखीची परी दिसली.—घामाघूम व धोडीशी घाबरलेली. “अगं, तुझा भाऊ वर आलाय, मी किती वेळ शोधत्येय तुला सांगायला”. “काय?” ती किंचाळली. “पण हे कसं शक्य आहे? मी तर त्याला गेल्याच पक्षात पृथ्विदर्शन वर पाह्यलं होतं”. हातांतली फुलं तिने परीकडे सोपवली व ती सुसाट निघाली. “अगं पण तो कुठे आहे हे तरी सांगूदे मला”, परी म्हणाली. “कांही आवश्यकता नाही, मला कल्पना आहे, आणि तिथं तो नसला तर त्याला शोधून काढेनच की मी” ती जाताजाता ओरडली.
आवडले .
मस्त लेखमाला...
अरे हो धन्यवाद मु.वि साहेब.
अतिशय सुरेख वर्णन. सकाळीच्या
मस्त पम्या !!!
मस्त!
मस्तच रंगत चाललीये मालिका,
@प्रमोद देर्देकर,
आता कळव्यात खारेगावच आपले गाव
सर्वांना धन्यवाद
In reply to सर्वांना धन्यवाद by प्रमोद देर्देकर
@प्रमोद
नमस्कार
In reply to नमस्कार by प्रमोद देर्देकर
माझं गाव पन्हाळजे (ता.खेड).
कोकम सरबताचे कॅन नेहमी दगा द्यायचे एस.टीत!
आम्ही मुळचे मुंबईकर , बाबा