भटकंती- ६ खेलखेल में
काल एकटाकी लग्नाच्या बुंदी पाडल्या ,लगोलग फोटोही टाकता आले . पण बुंदीचा झारा थांबायच नाव घेत नाहीये. म्हणून आज खेल के मैदान में.
२०१२ च्या उन्हाळी सुटेत मी , माझा लेक , माझी मैत्रीण आणि तिची लेक असे गर्मनीच्या दौर्यावर गेलो होतो. टिनेजर मुल बरोबर त्यातही जर्मनी ला जातोय त्यामुळे गाड्या आणि फुट्बॉल अजेंडावर होतच. एक आर्कीटेक्ट म्हणून माझ्या लिस्टीत २ स्टेडियम होती . केव्हापासून पाहायची होती. फिरून अनुभवायची होती. हळूच मी , मैदानं बघायचीयेत ना ही पण दोन बघून टाकू म्हणून ऐनवेळी घुसवली.
जर्मनी मधे २ वेळा ऑलिंपिक होस्ट केल गेल. नव्यानी स्टेडियम्स बांधली गेली.
अत्यंत थरारक. पुभाप्र.
+१ थरारक .
सगळे भाग एका दमात वाचून काढले
कधी कधी
भयप्रद आहे हे सगळे