Skip to main content

पोरका

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 09/05/2014 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
आई घेना मला कुशीत दुसरे मी काही नाही मागत जग हे मला पोरका म्हणवते उसने अश्रु आणून हळह्ळते रोज तुझ्यासाठी फाट्क पोतरं टाकतो उपेशेने ते का विणु पाह्तो वाट बघत मी झोपी जातो पुन्हा तुला स्वप्नातच पाह्तो
लेखनविषय:

वाचने 1210
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

???