नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
:)
धन्यवाद !
हाहा!
In reply to हाहा! by पैसा
धन्यवाद !
याचा शेवट स्वप्नात केला नसता
In reply to याचा शेवट स्वप्नात केला नसता by आतिवास
याचा शेवट स्वप्नात केला नसता तर अधिक मजा आली असती!
मस्त ! मजा आली !
In reply to मस्त ! मजा आली ! by चौथा कोनाडा
थँक यु !