पहिला पाऊस...
पहिला पाऊस !!!!
पहिला पाऊस खूप जणांना वेड लावतो म्हणे ?????
वेड ???? पण कुठले वेड ???? आनंदाचे , उत्साहाचे ,प्रेमाचे चैतन्याचे कि काही आठवणींनी आपल्याला वेड करतो ???कि विरहाने ??? पण मला तर नेहमी एक नवचैतन्य ,नव आशा दाखवत असतो .
पहिला पाऊस म्हणजे प्रेम कवींचा हक्काचा विषय !!!!
आणि त्या विषयावर प्रत्येक नव्या -जुन्या , उमलणाऱ्या ,विझाणाऱ्या कवीची एक तरी कविता !!!!!!!!
पहिला पाऊस आणि विरह यांचे एक अतूट नात आहे.
मिसळपाव