नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
वाचने
52236
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती
In reply to प्रश्न असा आहे by बाळकराम
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची
In reply to ओ विद्वान, by बाळकराम
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या
हम्म, तसेही सुमार घेतकर कायम
In reply to नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या by एम.जी.
मिपावरुन एक खंदे आपसमर्थक
होन्ना!
In reply to मिपावरुन एक खंदे आपसमर्थक by पिशी अबोली
आपच्या ९९% उमेदवारांच्या अनामत रकमा
In reply to होन्ना! by विकास
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या
In reply to आपच्या ९९% उमेदवारांच्या अनामत रकमा by वेताळ
निदान काही वेळ तरी गप्प बसावेच लागेल आता.....
In reply to आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या by संपत
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्याला सावरा म्हणून कसं सांगणार?शिवसेनेने मुंबईत सत्ता आता
In reply to निदान काही वेळ तरी गप्प बसावेच लागेल आता..... by सुहासदवन
दिल्लीत 'आप'ने चांगली लढत
In reply to शिवसेनेने मुंबईत सत्ता आता by संपत
चुका झाल्या पण तेव्हढे
In reply to दिल्लीत 'आप'ने चांगली लढत by आतिवास
आपला एका महत्वाच्य गोष्टीची फार गरज आहे...
In reply to चुका झाल्या पण तेव्हढे by संपत
नया हय यह. वेळ जाईल तशी अक्कल
In reply to आपला एका महत्वाच्य गोष्टीची फार गरज आहे... by आत्मशून्य
दिल्ली?
In reply to चुका झाल्या पण तेव्हढे by संपत
निवडणुकांच्या दृष्टीने
In reply to दिल्ली? by आतिवास
नाय नाय मावशे, आहे हितेच!
In reply to मिपावरुन एक खंदे आपसमर्थक by पिशी अबोली
अगो आज्जे मी एका स्पेसिफिक
In reply to नाय नाय मावशे, आहे हितेच! by रेवती
दुर्दैव..
In reply to अगो आज्जे मी एका स्पेसिफिक by पिशी अबोली
हुम्म
In reply to नाय नाय मावशे, आहे हितेच! by रेवती
दिल्लीत आपने प्रचार केला नाही
In reply to मिपावरुन एक खंदे आपसमर्थक by पिशी अबोली
नितीशकुमारचा राजीनामा
अर्र सगळ्यात महत्वाचा साईड
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या
जिवंत पंतप्रधान!
सहमत
In reply to जिवंत पंतप्रधान! by हुप्प्या
दिल्लीत(ही) ढोकळा आणि ठेपला
हुप्प्या आणि अतिवास... >>>
In reply to दिल्लीत(ही) ढोकळा आणि ठेपला by आतिवास
देशभरात राजीनाम्यांची राजकीय
साईड ईफेक्ट - १
संपत आप हा पक्ष नसुन
हे तुम्ही कुठून ऐकलेत? मी तर
In reply to संपत आप हा पक्ष नसुन by वेताळ
इलेक्शन डायरी सांगता, आणि उरलेल कवित्व !
अजून एक
अहो....
In reply to अजून एक by धर्मराजमुटके
अरेरे
In reply to अजून एक by धर्मराजमुटके
आपटार्ड
मनसे यार्डात?
शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी नकोच
In reply to मनसे यार्डात? by राही
काही नग....म्
शिंदे झोकणार
स्युडो हिंदुत्वावाले सुद्धा आपली पकपक बंद करतील
यापुढे नेहमी विकासाचे
केजू आणि त्यांच्या सारख्या
दाऊद
दाऊदने जागा बदलली!
अरे वा!
In reply to दाऊद by विकास
ह्या आधी लादेन वर हल्ला करून
In reply to अरे वा! by भृशुंडी
माहित नाही
In reply to अरे वा! by भृशुंडी
सापडले आणखी साईड इफेक्ट
धरणात मुतणारा टग्याला येणा-या
तो लोकसभेच्या इलेक्शनातच
In reply to धरणात मुतणारा टग्याला येणा-या by मराठी कथालेखक
तो लोकसभेच्या इलेक्शनातच
In reply to धरणात मुतणारा टग्याला येणा-या by मराठी कथालेखक
>>> तो लोकसभेच्या इलेक्शनातच
In reply to तो लोकसभेच्या इलेक्शनातच by नानासाहेब नेफळे
*lol*
In reply to >>> तो लोकसभेच्या इलेक्शनातच by श्रीगुरुजी
अहो इतके दिवस अनेक योजना
नक्की माहीत नाही पण...
In reply to अहो इतके दिवस अनेक योजना by निनाद मुक्काम …
आज केंद्रात खरंच हिंदुत्ववादी सरकार आले आहे का ?
हा घ्या आणखी ऐक
मला वाटते..
आरेसेस ही एक तकलादू संघटना
In reply to मला वाटते.. by विटेकर
अभिनंदन !
In reply to आरेसेस ही एक तकलादू संघटना by नानासाहेब नेफळे
आरेसेस ही एक तकलादू संघटना आहे,तुम्ही एकदम निष्कर्षच काढला आहे ! आता काय बोलणार ? गेली ९० वर्षे सतत वृद्धींगत होणारी संघटना " तकलादू " आहे हे आम्हां अज्ञ लोकांना पटत नाही. जरा विदा द्याल का ?मोदींनी ती ८५ सालीच सोडलीश्री. मोदींनी राजीनामा दिला का ? लिंक आहे का ? का सोडली संघटना मोदींनी ?संघाकडे जर एवढी ताकद आणि शिस्त होती तर २००४/०९ला ह्या गोष्टी विजयादशमीच्या मुहुर्तावर दहा वर्ष पुजायला ठेवल्या होत्या काय?माझा मुद्दा क्रमांक १ वाचावा . आपल्या ताकदीची सुद्धा जाणीव असावी लागते आणि सर्व ताकद पणाला लावावी अशी परिस्थिती यावी लागते !माजी पंतप्रधानांचा सूड!
५ वर्षे निवडणुका नाहीत!
पप्पू लग्न करणार !! हनिमून