
हवाई छायाचित्रकार - श्री गोपाळ बोधे.
सांगलीच्या चिंतामणराव कॉमर्स कॉलेजमधून शिकत असताना एक टंगाळे व्यक्तिमत्व धीटपणे उभे राहून आपल्या शंका, माहिती देत असे. सडपातळ अंगकाठी, दातांची पंगत पुढच्या रांगेत, हसून आपली ओळख बाळ बोधे म्हणून करून देई. त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत. कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले. आपल्या अंगीभूत कलागुणांवर तज्ज्ञ हवाई छायाचित्रकार म्हणून आयुषभर आपले छंद जोपासले. त्यांच्या कलागुणांना नाविकदलात मान्यता व प्रतिष्ठा मिळाली. आपल्या आवडत्या चित्रीकरणाच्या कार्यात नैनिताल इथे त्यांना देवाज्ञा झाली. अशा तरुणपणीच्या मित्राला निधनानिमित्त अभिवादन...
आजच लोकसत्ता मध्ये वाचल.
अमूल्य
In reply to अमूल्य by राही
+१
खरी श्रद्धांजली
त्याच्या पाठीमागे बाळचे विविध
बोधे सर अफलातून छायाचित्रकार
हवाई छायाचित्रण.
अशांच्या कलाकृती सादर करायचाची
भावपुर्ण श्रध्दांजली