Skip to main content

घर कसं बाळमुठीत कोंदणात सजणार -----------------

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी गुरुवार, 26/06/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
घर शेणाच, घर मेणाच, माती दगड वीटानचे घर कसं ही पण घर हवं ------------------- माउलीच्या साउलीच, अश्रुभरल्या ओलाव्याच, घर हसतं, घर रांगत , घर बाळमुठीत कोंदणात सजतं , घर कसही पण घर हवं ---------------------- लडिवाळ , घर हवं गाउलीच्या सायी सारखं , घर मधु मक्षिकेच, मधभरल्या ओलाव्याच, मधभरल्या माधुर्याच---------------------------- घर कसं सजतं ---------------------------- घर कणाकणानी सजलेलं , घामाच्या रेघांच घर घराचे घरपण टिकविणारे , ---------- सांजवाऱ्यासवे घराकडे ओढावणार ------ घर कसं असंच --------------------- बोलक , हसरं , सांजवेळी माणसां घराकडे खेचंणारं, घरटी पांखरू झेपावतं तसं, घराच घरपण सांजवाती सारं मंद तेवणार , मनोमनी घर असच हवं नाई का !!!
लेखनविषय:

वाचने 1356
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया