पुलाव (आळशी लोकांचा)
साहीत्यः
गरज आण आळशीपणा.
घरात जे उपलब्द्ध होते ते.
मोकळा॑ शिजवुन घेतलेला भात.
घरी बनवलेले गावरान तुप.
मोहरी.
हिरवी मिरची(एकच मिळाली).
कढीपत्ता.
अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो बारीक चिरुन.
नासपती,पेरु आनी थोडे डाळींबाचे दाणे.
सजावटीसाठी काजु.
पाककृती: मी लालबागला रहातो. गणपतीच्या धांदलीमुळे घरातुन खाली उतरायचा कंटाळा आल्याने घरातच काही बनवावे असे मनाने घेतले. जे असेल त्यातच भागवायचे होते. वरील साहित्य मिळाले.बनवल्यावर फोटो काढावा वाट्ला मग पुढे इथे लिहायचे ठरवले. आमच्या मंडळात खासदार्,आमदार्,नगरसेवक सकाळीच हजेरी लावुन गेलेत. रंगारी बद़क चाळीच्या गणपतीचे हे ७५ वे वर्ष आहे त्यामुळे उत्सव जोरात आहे. असो. त्यामुळेच हा प्रपंच सुचलाय खरतर.असो.
घरी बनवलेल्या गावरान तुपामधे थोडी मोहरी,हळद्,मिरची,कढीपत्ता टाकुन मग कांदा परतुन घेतला. थोड्या वेळाने टोमॅटो घालुन परतले. मग नासपती,पेरु घालुन झाकण ठेवले. ३-४ मिनिटानंतर डाळींबाचे दाणे घातले. मग भात घालुन परतले, थोडेसे मीठ चवीपुरते घातले. मग घरातील ईतर खाद्यपदार्थांबरोबर चापला आण लिहायला बसलो.
वाचने
15567
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
असाही एक पुलाव.
In reply to असाही एक पुलाव. by प्रभाकर पेठकर
सहमत.
रंगारी बदक चाळीला हे नाव का
In reply to रंगारी बदक चाळीला हे नाव का by आदूबाळ
मी येथे भाडेकरु आहे दिड
In reply to रंगारी बदक चाळीला हे नाव का by आदूबाळ
गुगलवरील माहिती.
In reply to गुगलवरील माहिती. by प्रभाकर पेठकर
चला आता मीही सांगु शकतो. आता
In reply to चला आता मीही सांगु शकतो. आता by विलासराव
.
In reply to गुगलवरील माहिती. by प्रभाकर पेठकर
असे आहे तर! माहितीबद्दल
शेवटचे चित्र पाहुन ह्याला
छान बॅचलर पाकृ.
In reply to छान बॅचलर पाकृ. by प्यारे१
नासपती हे पेरसारखं दिसनारे एक
In reply to छान बॅचलर पाकृ. by प्यारे१
Pear
In reply to Pear by शिद
धन्स.
बापरे धन्य आहात
In reply to बापरे धन्य आहात by दिपक.कुवेत
फोटोत दिसतय आहे त्यापेक्षा
फ्रुट/फळांचा पुलाव
माझी काहीही हरकत नाही.
विलास राव कधी आम्हीपण येऊ
In reply to विलास राव कधी आम्हीपण येऊ by पिंगू
या, पण लवकर. एकदोन दिवसात
In reply to या, पण लवकर. एकदोन दिवसात by विलासराव
निवांत वेळ काढून भेटू.
In reply to निवांत वेळ काढून भेटू. by पिंगू
नक्कीच. २ आन ६ तारखेला आहे मी
व्वा व्वा... मस्तच
फोटू आवडला हो विरा!
In reply to फोटू आवडला हो विरा! by रेवती
अहो लई फ्यामस असतो इथला
In reply to फोटू आवडला हो विरा! by रेवती
खरच लई फेमस आहे हो. पण नाव
वा वा वा, ही कला देखील आहे
In reply to वा वा वा, ही कला देखील आहे by दशानन
जरुर. तुम्हीही मौका द्या मला
मस्त
अरे वाह मस्त आहे की ,
गमतीदार दिसतेय पाकृ.
.
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी
In reply to माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी by कवितानागेश
अरे वा
In reply to माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी by कवितानागेश
सफरचंद??
In reply to सफरचंद?? by सूड
काश्मिरी पुलाव.
In reply to माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी by कवितानागेश
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या.आपण एक्सेंज करुया का? मला तर तुमचा पुलावच जास्त आवड्ला.मस्तच!
In reply to मस्तच! by पैसा
मात्र त्याच्याबरोबर जे काही
मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत!खरतर(सांगायचं नव्ह्तं पण सांगतो) राईस थोडाच होता. मग बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागल्या. तसंही मला खाण्यापिण्याचं कुठलही पथ्य नाही.In reply to मात्र त्याच्याबरोबर जे काही by विलासराव
नशिबवान आहात.