गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो.
गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली. एक गुरुजी तर म्हणाले गणपतीच बसवू नका तरकाही म्हणाले गणपती दुसर्याचा हातून बसवावा व १० दिवस देवाची रोजची पूजा आरती दुसर्यांकडून करून घ्यावि. आमच्या चुलत चुलत आजी राहायला ऑस्ट्रेलिया ला असल्यामुळे त्यांचे दिवस त्यांचे जवळचे नातेवाईक तिकडेच करणार आहेत. तर या निमित्ताने मला पडलेले काही प्रश्न.
१. सुतक family tree मध्ये कोणत्या लेवेल पर्यंत पाळावे लागते ?
२. सुतकाच्या दिवसात काय काय नियम पाळावेत आणि ते गरजेचे आहेत का ?
३. उलट सुलट काही करू नका असे मोठे सांगतात,पण जर गणपती विघ्नेश्वर आहे तर त्याची पूजा अर्चा करण्याने, त्याचे स्वागत करण्याने विघ्न कशी काय निर्माण होऊ शकतील ?
ह्या गोष्टीत किती तत्थ्य आहे ?
वाचने
21533
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या विचाराने तुम्हाला
+१
In reply to तुमच्या विचाराने तुम्हाला by विलासराव
सुतक जुण्या काळातले विचार
१००+ होतील???
टैमिंग चुकलंय.
In reply to १००+ होतील??? by टवाळ कार्टा
कोणाला कशाचं तर बोडकीला
In reply to १००+ होतील??? by टवाळ कार्टा
या अशा केसेसमध्ये बरेच लोक
In reply to कोणाला कशाचं तर बोडकीला by किसन शिंदे
सोपी आयडीया आहे
स्वतंत्र साहेब
काही उत्तरे
+१
In reply to काही उत्तरे by धर्मराजमुटके
काही क्रेडीट स्त्रियांना ही देण्याचा प्रयत्न करतो आहे.
In reply to +१ by खटपट्या
उत्तम प्रतिसाद
In reply to काही उत्तरे by धर्मराजमुटके
मुळात दु:ख झालंय का? झालं
सुतकाचे नियम पंचांगात
शेवटी गणपती बसवला का नाही?
मला लहानपणी सूतकताई या
In reply to शेवटी गणपती बसवला का नाही? by संजय क्षीरसागर
आमच्याकडे त्याला
In reply to मला लहानपणी सूतकताई या by विजुभाऊ
गरुड पुराणातिल प्रेतकांड प्रमाणे
धाग्याचा विषय...
तुम्हाला जे योग्य वाटेल ते