चित्रपटः रामजोशी
गीतकारः ग.दि.मा.
सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती
जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग..
************
सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी..
जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं....
***************
सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अवि
ऋचा
In reply to ऋचा by मिसळभोक्ता
कोण कुठला वेडा सर्किट का ते टंकीत राही?
In reply to कोण कुठला वेडा सर्किट का ते टंकीत राही? by बेसनलाडू
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by मिसळभोक्ता
ठीक आहे मिभोमामा, तुमची आज्ञा
शब्द बापुडे केवळ वारा
In reply to शब्द बापुडे केवळ वारा by शुचि
तरीच थंडथंड वाटत होतं मला.
In reply to तरीच थंडथंड वाटत होतं मला. by यशवंतकुलकर्णी
साऊंड्स ऑफेन्सिव्ह
In reply to साऊंड्स ऑफेन्सिव्ह by शुचि
इट इज ऑफन्सीव्ह! टू यूज वर्डस! नो मॅटर हू युजेस!
In reply to इट इज ऑफन्सीव्ह! टू यूज वर्डस! नो मॅटर हू युजेस! by यशवंतकुलकर्णी
धन्यवाद. मी उगाचच व्यक्तीगत
घे रे नायल्या, इथेही कोड
In reply to घे रे नायल्या, इथेही कोड by ३_१४ विक्षिप्त अदिती
आज बरंच काही चुकलेलं
In reply to आज बरंच काही चुकलेलं by प्रभो
'आज' या शब्दाला आक्षेप. बाकी
In reply to 'आज' या शब्दाला आक्षेप. बाकी by ३_१४ विक्षिप्त अदिती
हुकण्यावरून मला हे
हे काय आहे ?
In reply to हे काय आहे ? by पुष्करिणी
+ ५००
छान छान. यशवंतराव. चालूद्या.