मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

पाषाणभेद ·
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47335:2010-02-12-06-02-16&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47334:2010-02-12-05-53-22&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 (या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या आम्हाला वर्तनामपत्रातूनच का वाचायला भेटतात? शासनाला सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज वाटत नाही काय? असो.) प्रा. आ. ह.

लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत.

अजय भागवत ·
मराठी भाषेच्या संदर्भातील एका कार्यक्रमानिमीत्त घेण्यात येणाऱ्या एका कार्यक्रमासाठी लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत. स्थळ- गांधी भवन, कोथरुड, पुणे, ता. ३१ जानेवारी, वेळ- स. १०.०० ते सं ६.०० लघुलिपी येणे हे आवश्यक नसुन बैठकींचा सारांश काढता येण्याची कुशलता जास्त महत्वाची आहे. आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा ९८९०१ २८९२२) साधावा.

Pride and Prejudice?

अमितकुमार ·
http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/special-report/Pride-and-Prejudice/articleshow/5428961.cms Times of india मध्ये नुकत्याच प्रसिद्ध ह्या लेखात लेखकाने बिहारी पणाचा गर्व व्यक्त करून, त्यांचा इतर राज्याच्या विकासात किती महत्व पूर्ण वाट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला , पण ह्या लेखाला प्रतिकिया देताना वाचकांचा तोल गेला आणि विना कारण मराठीला मध्ये आणण्यात आले. मराठी माणसावर अनेक खालच्या दर्ज्याची टीका केली. त्यांना जेव्हा प्रती उत्तर देण्या प्रयत्न केला तेव्हा असे लक्ष्यात आले कि TOI मराठी वाचाक्याच्या प्रतिक्रियांना कात्री लावते आहे. ह्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.

पाव मार्काचा धडा !

भोचक ·
एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं. हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले. कशाबद्दल? आईचा प्रश्न. 'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली. मग ठीक आहे. त्यात काय एवढं? एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली.

श्रवण कौशल्य

पाषाणभेद ·
एखादा आपल्या जीवनातला घडलेला प्रसंग घ्या. आपल्याला कोणीतरी काहीतरी काम सांगते व आपण ते काम जसे सांगितले अगदी त्याबरहुकूम करतोच असे नाही. असेच आपण एखाद्याला सांगितलेल्या कामाच्याबाबतीतही घडते. विद्यार्थीदशेत असल्याप्रसंगी शिक्षकाने शिकविलेले आपल्या जसेच्या तसेच लक्षात राहत नसण्याची शक्यता फारच असण्याची शक्यता असते. आपण टिव्ही, रेडिओ, चित्रपटात अनेक संवाद ऐकतो. हे संवाद आपल्याला जसेच्या तसेच लक्षात काही राहत नाहीत. अर्थात, ते लक्षात ठेवणे एवढे गरजेचेही नसते म्हणा. तरीही, एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी, वाक्यन वाक्य लक्षात ठेवू शकत नाही.

तुमच्या गावाचे नाव काय?

पाषाणभेद ·
तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

गूगलचे लिप्यंतर (Google Transliteration)

राहूल ·
माझा एक फ्रेंच मित्र आहे - जिरोम म्हणून. त्याच्या कॉम्प्युटरला मी शक्यतो हात लावत नाही. कारण त्याच्या laptop मध्ये अथपासून इतिपर्यंत सर्वकाही फ्रेंच भाषेत आहे; आणि अस्मादिकांना फ्रेंच मधल्या bonjour व merci च्या पलीकडे ओ कि ठो कळत नाही. जिरोमची हि तऱ्हा; तर चिनी मित्राच्या कॉम्प्युटरकडे बघायला सुद्धा नको. फ्रेंच भाषा कळली नाही तरी निदान लिपी इंग्रजीसारखी आहे. चिनी भाषेची अगम्य गिचमिड पाहून आपण निरक्षर असल्याचा भास मला होतो.

(२६/११/२००९)

चेतन ·
ऋषिकेशची (२६/११/२००९) वाचुन आणि इतर काही प्रगल्भ संस्थळावरचे मराठीद्वेषी विचार वाचुन थोडिशी विडंबनाची कंड सुटली.... डिस्क्लेमिअरः ओषधोपचार सुचवु नये (स्वयंघोषित डॉ.