'explain' ह्या क्रीयापदाला '-tion' हा प्रत्यय(suffix) लावताना 'explaination' असे न होता 'explanation' का होते?
'n' च्या आधी 'i' हे vowel असल्यामुळे एखादा नियम लागु झाला असावा अस वाटत्,पण गुगलवर काही माहीती मिळाली नाही.म्हणुन ईथे आपणास विचारतो आहे.
मला खुप दीवसांपासुन हा प्रश्न होता.मधे हा प्रश्न मनातुन अनुत्तरीतच(?) राहुन निघुन गेला,पण आज पुन्हा लक्षात आला तेव्हा रहावले नाही.
कृपया माहीतीगारांनी शंका दुर करावी.
वाचने
9209
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे का ...
'hairs are' न होता 'hair is'
In reply to असे का ... by सुनील
आवो..
In reply to 'hairs are' न होता 'hair is' by शानबा५१२
ह्या शब्दांना अपवाद वगैरे
In reply to आवो.. by सुनील
हे वाचा
In reply to ह्या शब्दांना अपवाद वगैरे by शानबा५१२
GHOTI ह्या शब्दाचा उच्चार काय
In reply to आवो.. by सुनील
अट्टल
In reply to आवो.. by सुनील
मराठी वाचताना एखा शब्दाच्या
In reply to 'hairs are' न होता 'hair is' by शानबा५१२
खुप खुप धन्यवाद, ही मीहीती
In reply to मराठी वाचताना एखा शब्दाच्या by विजुभाऊ
सिम्व्ह असा उच्चार करताना
In reply to 'hairs are' न होता 'hair is' by शानबा५१२
अॅक्सेंट चा व ह्याचा काही
In reply to सिम्व्ह असा उच्चार करताना by डावखुरा
आमला विंग्रजी मधलं काय बी
सायबाची भाषा
In reply to आमला विंग्रजी मधलं काय बी by इंटरनेटस्नेही
अवांतर : दादांचा ज्योक आठवला
नियम आहे
incline (इन्क्लाइन) ->
In reply to नियम आहे by धनंजय
संबंध उलट्या दिशेने आहे :-)
In reply to incline (इन्क्लाइन) -> by शानबा५१२
मिसळपाव वर व्याकरण हा शब्दच
नियमांचा भुलभुलैय्या !
जवळजवळ बरोबर
In reply to नियमांचा भुलभुलैय्या ! by इन्द्र्राज पवार
खुप खुप आभार पवारसर, आता एक
In reply to नियमांचा भुलभुलैय्या ! by इन्द्र्राज पवार
विकीवर
In reply to खुप खुप आभार पवारसर, आता एक by शानबा५१२
शिवाय unexplanable बरोबर की