मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी शब्दरचना

कल्पेश इसई ·

धनंजय 11/10/2010 - 06:06
कवी चांगले काव्य लिहू शकेल अशी लक्षणे कवितेत दिसतात. पुढील कवितांसाठी शुभेच्छा.

शरदिनी 11/10/2010 - 09:52
कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल... या ओळीतली गंमत आवडली.. विशेषतः एक असे न लिहिता १ असा अंक लिहून तुम्ही हजार शब्द न लिहिताही भावना पोचवल्या आहेत.. नतमस्तक आहे...

लेखनविषय:
काव्यरस
नाही ...नाही म्हणायचेच होते तुला .. तर हसुनच का बोलली नाहीस.... दुर...दुरच जायचे होते जर तुला ... निरोप का घेउन गेली नाहीस.. तुला साथ नव्हती द्यायची जरी... सवली तरी सोडुन गेली असतीस... मनातुन निघायचेच होते जर तुला.. मनात खोलवर का गेलीस.. अलगदच निघुन गेली असतीस... तुझ्या आठवणी ओसरायला जन्मच अपुरा पडेल.. पण नविन आठवणी करायला तुच आता नसेन... नको नको येऊ समोर कधी सय्यम माझा सुटेल.. कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल... गहिरे हे बोल... घुमसट्लेले हे मन... विचारव्नत हा कवि... पण तरिही...पण तरिही ....का अपुर्ण ही कविता............... कल्पेश इसई..(१४ जानेवारी २००५)

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
(आज नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली.

आता काही देणे घेणे उरले नाही

गंगाधर मुटे ·

पाषाणभेद 07/10/2010 - 22:51
कितीतरी ठिकाणी आपण आपल्या अस्तित्वाच्या खुणा नाकारून नामानिराळे राहतो ते कवीने योग्यरीत्या शब्दबद्ध केले आहे. काहीवेळा आपण आपले काम करतोय त्याचे फळ मिळतेच असे नाही. पण म्हणून ते काम करूच नये काय?

आता काही देणे घेणे उरले नाही १) तृप्ततेची चमक तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी आता काही देणे घेणे उरले नाही.....!! २) मर्यादा सहनशीलतेची तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो माझी सोशिकता संपायला आली..

नेट नेटकं

चन्द्रशेखर गोखले ·

श्रावण मोडक 06/10/2010 - 10:24
कविता वाचून हेच उद्गार आले. कारण कविता तशी आहे. पण कवितेतील भाव वेगळा. थोडा बधीर करणारा.

धनंजय 07/10/2010 - 04:19
शुभ बोल रे नार्‍या तर... मोठा चक्रावून टाकणारा काळ आहे. माझा एक चुलता परदेशात गेला १९६० दशकात. टाकटूक बेताची परिस्थिती होती त्याची परदेशात. १२ वर्षे आईवडलांची भेट झाली नाही परदेशी गेल्यानंतर. त्याची मुले वगैरे आमच्या आजोबांनी बघितलीच नाहीत. आणि आजोबांचा अंत्यविधी त्या चुलत्याने बघितला नाही. येथे कमीतकमी फेसबुकावर पौत्रदर्शन तरी झाले. आमच्या कुटुंबातील हा अनुभव आठवता, तुमच्या कवितेच्या शेवटच्या ओळीचा (तुम्हाला अभिप्रेत) उलटा अर्थ न घेता मी सुलटाच अर्थ घेतो आहे :-)

In reply to by धनंजय

अगदी असंच वाटलं. साठाच्या दशकातच काय, माझा एक मित्र १९९४-९७ या काळात केंब्रिजमधे होता. आठवड्याला एक पत्र यापुढे घरच्यांशी संपर्क नाही. बरोब्बर दहा वर्षांनंतर तोच लंडनमधे होता तेव्हा घरी आठवड्याला किमान एक फोन असायचा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रा 07/10/2010 - 18:21
असेच म्हणते. इथे मुलगा परदेशात गेलेला आहे त्यामुळे असे "तुटणे" झाले आहे, मुलाने आईवडिलांकडे काहीशी पाठ फिरवली आहे, असे सुचवायचे आहे, असे वाटते आहे. पण त्यासाठी नेट जबाबदार नसावे. नेट नसते तरी असेच झालेच असते. मुलाला आता आपल्या मुलाचे तोंड आईवडिलांना दाखवल्याचे समाधान मिळते आहे, पण खरेतर नातवाचे तोंड दाखवून आईवडिलांच्या तोंडाला पाने पुसली आहेत अशी काहीतरी खंत दिसते आहे. म्हणजे परदेशी जाणे, मुलांचे तुटणे, नेटने केलेली मलमपट्टी, खरे तर आत खोल घाव अशी दुखरी भावना दिसते आहे. परदेशी जाणे आपल्याला नवीन नाही. आपल्याकडच्या जुन्या गाण्यांमध्ये परदेशाला प्रियकर का गेला यावरून बरीच काव्ये आहेत. उदा. का धरिला परदेस .. मध्ये परदेश म्हणजे अगदी महाराष्ट्रातून उठून सौराष्ट्रात जाणे असावे. ते काही अमेरिका, ब्रिटन असण्याचीही गरज नाही. तुटण्याचीही भावना होणे नवीन नाही. पण नेटने मलमपट्टी केल्याचे भासवणे ही भावना त्रास देणारी असेल हे खरे आहे. पण असे आमच्या परदेशातील नातेवाईक/मित्रांनी केल्याचे स्मरत नाही. ज्यांना आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी आईवडिलांना आणता आले नाही, ते मित्र त्याबाबतीत आनंदी नव्हते, त्यांचे काही खरेच प्रश्न होते. आईवडिलांना व्हिसा न मिळणे हा मुख्य प्रश्न. कविता आवडली, पण ती प्रातिनिधिक नाही.

प्रतिक्रीया देण-या सर्वांचे आभार ! या निमित्ताने या विषयाच्या अनेक बाजु समोर आल्या.. मी हे केवळ भविष्यातील कल्पना चित्र मांडलं .. फेसबूक मधिल एका बातमिनं सुचलेली ही कविता.. यात चांगलं/ वाईट.. असं काही सांगण्याचा प्रयत्न नाही. काळाच्या ओघात हे कदाचित खरच घडेल.. ते कदाचित अपरिहार्य ही असेल. पण आपण ..यांत्रिक होत चाललो तर नाहीना.. अशी शंका.. वाटते..!

परदेशात नुकत्याच जन्मलेल्या माझ्या नातवाचं "तोंड" मला फेसबूकवर दाखविण्यात आलं तेव्हा माझ्या इतकच लक्षात आलं कि माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी ...माझ्या मुलाला यायची गरज नाही अंत्यायात्रेची क्षणचित्रे त्याला फेसबूकवर पाहता येतील...! खरच या इन्टरनेट मुळे किती जवळ आलो आहोत नाही आपण...? अगदी सगळं "नेटनेटकं" झालय....!!

(सोसुनी सोसास या आक्रोश माझा वेगळा)

राजेश घासकडवी ·

नितिन थत्ते 04/10/2010 - 14:28
Thou too, Ghaskadvi !!!!! विडंबनात नेहमीचा "बायको आणि तिचे नातेवाईक" हा विषय आणल्याने मजा नाही आली.

नितिन थत्ते 04/10/2010 - 14:28
Thou too, Ghaskadvi !!!!! विडंबनात नेहमीचा "बायको आणि तिचे नातेवाईक" हा विषय आणल्याने मजा नाही आली.
लेखनविषय:
काव्यरस
(सुरेश भटांच्या प्रतिभेला सलाम करून.

कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो

पाषाणभेद ·
काव्यरस
मंडळी, कव्वालीचा 'लुत्फ' लुटा!
कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो
"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो? आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ|| अवखळ नजरेला नजर भेटे वरचेवरी गाली हसतांना पडे त्यावर खळी होतसे काय काळजात कुणाला ठावे लक्कन हाले ते एवढेच मला जाणवे नकळत तुझ्या पाशात का गेलो ओढलो आता कोठे, मी कोठे तू?

ओले अश्रू

स्वप्निल मन ·
काव्यरस
कधी येशील तू? मी तुझी वाट बघतोय आभाळ भरून आलंय ढगही गडगडताहेत माझ्या मनातला टाहो जणू तेच व्यक्त करताहेत बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय तु नाही आलीस तर लवकरच ते रडायला लागेल त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल पण मी रडणार नाही त्याला साथ देणार नाही आणि जर आलच रडायला तर सरळ पावसात भिजत राहीन कोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही कारण माझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं मला सहन होणार नाही

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही ·

अथांग 25/09/2010 - 04:47
तू वेडा, मी वेडी तू जादा, मी थोडी ;) तू पाऊस, मी धारा तू थेंब, मी गारा ! तू नळी, मी हुक्का.. तू कडका, मी व्होडका !! तू मी, मी तू, तू मैना, मी मिठु.... .....अहो बास बास, नका फार सुटु .....

चौकटराजा 03/11/2012 - 16:57
मी ऐल तू पैल मी चूल तू वैल मी कडक तू सैल तू गाय मी बैल

कलश 03/11/2012 - 18:50
तू अगर मी तगर, तू घागर मी सागर ;)

कलश 03/11/2012 - 19:44
तू ऊभा मी आडवा, तू दिवाळी मी पाडवा :-P :-D

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके 04/11/2012 - 19:53
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;) अवांतरः माझ्या काही ओळी, तू प्रोग्राम मी बग, तू सॉकेट मी प्लग.. :)

मृगनयनी 03/11/2012 - 21:17
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :) असो.. तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;) तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))

इरसाल 03/11/2012 - 21:38
तु उप मी क्रम तु मनो मी गत तु मिसळ मी पाव तु मीम मी राठी तु ऐसी मी अक्षरे ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.

जेनी... 04/11/2012 - 11:50
तु रात्र मी चांदणी तु चित्र मी वाहिनी तु रंग मी ब्रश तु आयटम मी क्रश ;) तु स्वीट मी हनी तु खरड मी व्यनी :D तु आवरा मी सावरा तु कावरा मी बावरा तु आइ गं! मी आयला ! तु च्यामारी ! मी च्यायला :P बाकिचं नंतर .

गणामास्तर 04/11/2012 - 12:10
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी) तू वेल्डर, मी फिटर. तू ग्राईंडर, मी कटर. तू गियरबॉक्स, मी मोटर तू शेड, मी शटर. तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. a ;)

अभ्या.. 04/11/2012 - 12:29
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले) तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर तू सीटीपी मी इमेजसेटर तू इमेज मी रिझोल्युशन तू लेआऊट मी कम्पोझीशन

तु दीपावली मी दसरा तु बटाटा, मी काचरा. तु करन्जी,मी सारण तु कर्ज, मी तारण. तु पणती.मी दिवा, तु छावि,मी (सुका)मेवा. तु मासा, मी बगळा तु शहाणी, मी बावळा

ज्ञानराम 04/11/2012 - 17:05
तू ऊंट मी सांडणी, तू तांदूळ मी कांडणी तू दिवा मी वात तू धर्म मी जात मी थंडि तू ताप मी शाप तू उशाप...

नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

ती

कुसुमिता१२३ ·

In reply to by बेसनलाडू

चित्रा 24/09/2010 - 02:18
परत वाचताना फक्त वाटले की शेवटच्या तीन ओळी फारच स्पष्ट आहेत. अर्थ वाचकांनी काढलाच असता.

In reply to by बेसनलाडू

चित्रा 24/09/2010 - 02:18
परत वाचताना फक्त वाटले की शेवटच्या तीन ओळी फारच स्पष्ट आहेत. अर्थ वाचकांनी काढलाच असता.
लेखनविषय:
काव्यरस
चौदावं सरुन पंधरावं लागलय तिला.. दाट केसांच्या घट्ट दोन वेण्या घालुन शाळेला निघालीये ती.. तळपत्या सूर्याची किरणं पडताहेत तिच्या कोवळ्या चेहर्‍यावर त्यांना चुकवण्यासाठी मान खाली घालून चाललीये ती.. रस्त्यातून जाणार्‍या एक-दोन आज्ज्यांच्या डोलताहेत माना.. "कशी सालस पोर हो..कधी डोकं वर करुन नाही बघायची!" पण खरं तर मनातुन तिलाही वाटतय कुणीतरी यावं मागून सायकलवरुन अन 'विचारावं' तिला मग निर्दयपणे हसून 'नाही' म्हणावं तिनं त्याला.. पण नाही वाजत सायकलची घंटी मागून! जाऊ द्या..तिला काय त्याची पर्वा.. तिला माहितीये, एक दिवस येणार आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार, अन घेऊन जाणार आहे तिला दू.....र देशी विमान