नेट नेटकं
परदेशात नुकत्याच जन्मलेल्या
माझ्या नातवाचं "तोंड" मला
फेसबूकवर दाखविण्यात आलं
तेव्हा माझ्या इतकच लक्षात आलं
कि माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी
...माझ्या मुलाला यायची गरज नाही
अंत्यायात्रेची क्षणचित्रे त्याला
फेसबूकवर पाहता येतील...!
खरच या इन्टरनेट मुळे किती
जवळ आलो आहोत नाही आपण...?
अगदी सगळं "नेटनेटकं" झालय....!!
लेखनविषय:
याद्या
2348
प्रतिक्रिया
15
काव्यरस
मिसळपाव
(विषय दिलेला नाही)
बळंच काहीही... आनंदाने नेटवर
ओह!!!
छान कविता आहे ..
नीश्बद.......................
काय?
पण मी म्हणतो, अंत्ययात्रा
????
(विषय दिलेला नाही)
शुभ बोल रे नार्या तर...
+१
In reply to शुभ बोल रे नार्या तर... by धनंजय
असेच म्हणते
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरोखर अशीच व्यथा पुढे समोर
जबरा..!
नेट नेटके