मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Conditions apply ....

विशाल कुलकर्णी ·

गांधीवादी 23/09/2010 - 21:02
>>आम्ही अडकलोय.. हिंदु-मुस्लीम अन शिख, इसाईच्या फसव्या चक्रव्युहात बर्याच जणांची पोटे आणि घरे-दारे, खुर्च्या त्याच चक्रव्युहा पायी शाबूत आहेत. तुम्हाला बाहेर पडायचे असेल तरी ते काही पडू देणार नाही. कौरवान सारखे तुम्हाला चारी बाजूने घेरून संपवून टाकतील. (उदा. जातीनिहाय जनगणना )

लेखनविषय:
काव्यरस
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येइल... तेव्हा तेव्हा मी परत अवतार घेइन... तु सांगितलं होतंस रे कृष्णा... पण विसरलास ना....? conditions apply चा क्लॉज टाकायला...! विसरलास रे देवा... धर्माची तुझी व्याख्या सांगायला, आम्ही अडकलोय.. हिंदु-मुस्लीम अन शिख, इसाईच्या फसव्या चक्रव्युहात का नाही सांगितलीस तेव्हा...? व्याख्या .... मानवतेची .... तुला अभिप्रेत असलेल्या माणुसधर्माची...? विशाल कुलकर्णी

(पाल बोले सरडीला )

अडगळ ·

रेवती 22/09/2010 - 00:10
आता नासकवणी माझ्या खाण्याच्या पदार्थातून बाद! बाकी विडंबन छान! ओट्यावरी होते , दूध आणि पाव, माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव, झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग. हे फार आवडले.

डावखुरा 22/09/2010 - 00:15
भन्नाट ....................एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास मित्रा.......... :=)) प्रतिभाशक्तीस दाद..

पैसा 22/09/2010 - 09:14
अडगळीतूनच हे सगळे येऊ शकते!!!
तापुनिया दूध , साय वर येई, गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई, जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग.
;) भन्नाट!!

पाल बोले सरडीला , जळले गं अंग, अंग अंग होळी झाले , शेपटीचा भंग. ओट्यावरी होते , दूध आणि पाव, माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव, झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग. तापुनिया दूध , साय वर येई, गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई, जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग. सोडुनिया शेपटाला , पाल मुक्त होई, नासकवणीसाठी , घरभर घाई , जळे काया कुठे , कोणी खाण्यामध्ये दंग.

(भुंक न कुतऱ्या)

३_१४ विक्षिप्त अदिती ·

पैसा 21/09/2010 - 12:42
आता मी तुला अंगाई म्हणू का भरदुपारी? नीज माझ्या "पाय" बाळा ...... (नीज माझ्या नंदलाला.. च्या चालीवर)

मस्त कलंदर 21/09/2010 - 13:38
हा हा हा.. तुझ्या पण कानपुरात हडताल का??? छे बै.. आता WPHA पण काढूयात आपण... बाकी विडंबन झक्कास.. अवांतरः तुझ्या घरी आता पाल्केस्ट्राच्या साथीने चिचुंद्र्याही नाचतात की काय?

In reply to by यशोधरा

मस्त कलंदर 21/09/2010 - 14:25
मला शब्द लक्षात होता, पण त्याचा उगम विसरले होते. आता तुम्ही उप-प्रतिसाद दिल्याने इथे लिहितेय (सौजन्य यशोधरा) म्हणून.

In reply to by मस्त कलंदर

विजुभाऊ 21/09/2010 - 14:11
पाल्केस्ट्रा. हे आर्केस्ट्रा सारखे वाटतय बाकी ठाणेरीताई हे इडंबन काय मात्रेत बस्ले नाही.

sagarparadkar 21/09/2010 - 18:33
>> मला बर्‍याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. ... मी अगदी लहान असताना "उगवला चंद्र पुनवेचा " मधील "दाही दिशा कशा फुलल्या " च्या ऐवजी "दाढी मिशा कशा फुलल्या" असं म्हणत असे. माझ्या अवती भवतीची मुले पण असेच भलतेच काहीतरी ऐकत / गात असत. माझ्या वडिलांनी हे शब्द त्यांच्या एका दाढीधारी मित्राला सांगितले, तर तो एव्हढ्या जोरात हसायला लागला कि आता खुर्चीतुन पडतो कि काय असे वाटायला लागलं .... कुठ्ल्याशा गाण्यात शब्द होते "साजन घर आये, दुल्हन क्यूं शरमाये" तर आमच्या परिचयातील एका लहान मुलीने त्याचे " साजन घर आये, दुल्हन ट्यूशन जाये" करून टाकले ... एका १लीत शिकणार्‍या मुलीला शाळेत सांगितले होते की 'सोलर इक्लिप्स' पहाण्यासाठी खास चष्मे शाळेतच मिळतील ... तर तिने घरी येऊन सांगितले "सोलारीस क्लब पहाण्यासाठी खास चष्मे शाळेतच मिळतील" . तर तिची आई शाळेत शिक्षिकांना भेटायला गेली, दोघी खूप हसल्या, आणि मग बाईंनी सर्वच मुलांना परत नीट समजावून सांगितले.

In reply to by sagarparadkar

sagarparadkar 21/09/2010 - 18:40
लहान असताना मी पुण्यातील रमण बाग शाळेच्या मागील बाजूस रहात असे. रमण बागेत श्री गजानन महराजांची पालखी येत असे, त्यांच्या गाण्यात "गण गण गणांत बोते ..." असे काहीतरी शब्द होते. ते आम्हा मुलांना कधीच कळले नव्हते. १९७९ च्या आणीबाणी नंतरच्या निवडणुका होणार होत्या किंवा पालखी येण्याआधी नुकत्याच पार पडल्या होत्या. तेव्हा अचानक भवतालच्या एका मुलाला ते शब्द उमगले: "जय जय म्रुणाल गोरे" ....:)

तिमा 21/09/2010 - 20:36
माझा एक मित्र जय जय 'डबाडबड' श्रीरंग असे गाणे म्हणत असे. (भालजींच्या बोबड्या उच्चारांमुळे असेल)

In reply to by तिमा

मेघवेडा 21/09/2010 - 21:15
गौरीशंकर मी एकदा माणगावात पाहिलं होतं (सावंतवाडीजवळचं). नारदाचं पात्र ज्याने केलं होतं त्याने हे गाणं इतकं सुंदर म्हटलं होतं की क्या केहेने! "जय जय" चा उच्चार तो "जैं जैं" असा सानुनासिक करी! त्यामुळे कित्येक वर्षे, वास्तविक अजूनही, माझ्या मनात हे गाणं तसंच वाजतं.. रमारमण श्रीरंग जैं जैं!

In reply to by तिमा

रेवती 22/09/2010 - 00:16
डबाडबड आईग्ग! हसून पोट दुखायला लागलं. आमच्या नात्यातला एक मुलगा लहान असताना त्याचे पूर्ण नाव सांगताना वडिलांचे नाव जयंत सांगण्याऐवजी जंत म्हणत असे. असो, मुलगा आता मोठा झाल्याने फार काही सांगत नाही. अदितीने केलेले विडंबन बरे आहे. तिने माझ्या धाग्याला बरेच प्रतिसाद दिल्याने बळेबळे हा प्रतिसाद देते आहे.;)

नंदन 22/09/2010 - 00:59
>>> मला बर्‍याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. विशेषतः जुनं रेकॉर्डींग असेल तर गाण्यातले शब्द काही असतात आणि मी काहीतरी भलतंच ऐकून अर्थाचा अनर्थ करते. "कानपूर मे हडताल" हे मला पडलेलं नाव बरंच जुनं आहे. पण मिपाची कृपा, या अवगुणामुळे उगाच आपण भावही खाऊ शकतो हे लक्षात आलं. --- हा एक मायबोलीवरचा धागा आठवला >>> पाली घरी या धीट धावती, क्वचित चिचुंद्र्या सुधा नांदती --- हॅ हॅ हॅ, चित्रदर्शी का कायसंसं म्हणतात तशी ओळ! >>> मशक मधातील काढ काढूनी अति दमले परी रात रे, शांत रे॥ --- 'कीटकवध' नावाचा स्पूफ शिनुमा काढला, तर त्यात हे विडंबन खपून जाईल :)

In reply to by नंदन

धाग्याबद्दल धन्यवाद रे! याच 'धुंद मधुमती'मधेच पहिल्या कडव्याच्या शेवटी "अली रमले कम लात रे" याचा अर्थ माझ्या बालबुद्धीला बरीच वर्ष लागला नव्हता. कोणीतरी "अली नावाच्या माणसाला कमरेत लाथ दे" असं काहीसं मला वाटायचं. कीटकवध ... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... पटकथा लिहायला सुरूवात कर!

मनीषा 22/09/2010 - 09:31
तुझ्या कॅम्पस वर बरीच कुत्री आलेली दिसतात .. काही वेळा त्यांची सोबत चांगली असते गं . पण तु त्यांना नासलेले दूध दिलेस म्हणून भुंकत असतील बिचारी . आता दूध नासले कि त्याची नासकवणी करुन दे ... मग कदाचित नाही भुंकणार !!!

स्पंदना 22/09/2010 - 11:30
बाकि काहीही असो पण अदिती चाल मात्र तशीच्या तशी गो बाय... मी म्हणुन बघितल्...आता जरा ऐकणार्‍यांच्या नजरा विचित्र होत्या पण चालायचच नाही का? वरचे दाढीमिश्या, डबाडबड, अन बाकि सारे हुच्च कलंदर!! एकुण पुरा ह. ह. पु. वा. पो. दु. ला.

विडंबनाची पार्श्वभूमी: मला बर्‍याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. विशेषतः जुनं रेकॉर्डींग असेल तर गाण्यातले शब्द काही असतात आणि मी काहीतरी भलतंच ऐकून अर्थाचा अनर्थ करते. "कानपूर मे हडताल" हे मला पडलेलं नाव बरंच जुनं आहे. पण मिपाची कृपा, या अवगुणामुळे उगाच आपण भावही खाऊ शकतो हे लक्षात आलं.

फ्लँडर्साच्या रणामध्ये

धनंजय ·

श्रावण मोडक 19/09/2010 - 21:05
संमीश्र स्वरूपाचा अनुवाद. पहिला भाग अवघडलेला आहे. त्यात मूळ इंग्रजीतील सहज प्रवाहीपणा निसटला. अगदी काटेकोरपणे मूळ मजकुराशी प्रामाणिक राहत तशाच प्रतिमा देण्याचा आग्रह हे त्याचे कारण आहे. दुसर्‍या भागात प्रवाहीपणा आहे, तिसऱ्या भागात पुन्हा अवघडलेपण येतं आहे. फ्लँडर्साच्या असं करण्याचा आग्रह का? फ्लॅंडर्सच्या असे का नाही केले? मराठीत सहज बोलताना फ्लँडर्सच्या असेच म्हटले जाईल आणि तेच कवितेत येणं अधिक उचित वाटत नाही का?

In reply to by श्रावण मोडक

धनंजय 19/09/2010 - 21:20
मान्य. ही कविता प्रवाही ऐकू येण्यासाठी काही शब्दांचे उच्चार नेहमीच्या भाषेतले करावे लागतात. ध्वनिमुद्रित करून चढवतो.

In reply to by धनंजय

कविता वाचून दाखवण्याची तुमची पद्धत आवडते. भाषांतरात तिसर्‍या कडव्यात थोडा कृत्रिमपणा वाटला, पण या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. थोडी सूचना: "... तेव्हा त्याचा एक मित्र हल्लीच मृत्युमुखी पडला होता." 'हल्लीच'च्या जागी 'नुकताच' हा शब्द योग्य वाटतो का?

मोजके शब्द व आकारबंध नेटकेपणे पाळलेला आहे. मात्र या अनुवादामुळे मूळ कवितेतली धार कमी झाल्यासारखी वाटली. मी एक भावानुवादाचा प्रयत्न केला आहे - इथे. तसंच मूळ कवितेत दुसरं कडवं अर्धवट राहिलं आहे का?

सहज 20/09/2010 - 06:41
अर्थवाही काव्यानुवाद आवडला. दोन नव्या अनुवादांना प्रेरणा दिली म्हणुन ह्या काव्याचे गुणगान करावे की परिक्षेचे पेपर तपासणार्‍या शाळामास्तरसारखे तेच तेच वाचण्यात व वेगळेपणा शोधण्यात मग्न व्हावे कळत नाही :-) 'कर चले हम फिदा' आठवले अर्थात ते गाणे एकदम 'सैनिकी' गाणे आहे. माझ्या मराठी आंतरजालावरच्या वावरात, धनंजय नेहमीच न्याय व सत्याच्या मार्गाने प्रबोधन करताना आघाडीवर दिसले आहेत. आता त्यांच्यासारखे अनेक लोक आंतरजालावर अजुनही असलेल्या पुर्वाग्रहांना उत्तर देताना बघतो. कदाचित धनंजय म्हणुनच आता प्रबोधनातुन निवृत्त होत असतील व 'आमचा लढा पुढे चालवावा तुम्ही' असे म्हणत असतील तर नामंजुर बर का धनंजय!

चित्रा 23/09/2010 - 03:50
कविता आवडली. या कवितेची भावनिक हाक इतकी वैश्विक आहे, की यातून युद्धविरोधकांनाही अंतर्मुख स्फूर्ती मिळते. म्हणजे कशी? त्याबद्दलही भाष्य हवे होते.

In reply to by चित्रा

धनंजय 23/09/2010 - 04:47
कवितेत कवीने सांगितलेला शोक इतका प्रामाणिक आहे, की वेदना आपल्यापर्यंत पोचतात. "शोक प्रामाणिक आहे" म्हणजे कसा - एकही शब्दाचा नाट्यमय आलाप नाही. एखादे दृश्य बघून भकासपणे त्याचे वर्णन करतानाची ही मनःस्थिती आपल्याला पटते. आपल्या स्वतःच्या मित्रांचे मरण किंवा जवळच्या नातेवाइकांचे मरण आठवून बघावे. ढसाढसा रडणे होत असेल, तर अगदी थोडा वेळ. सुन्न-शून्य नजरेने आपण निसर्गाकडेही अगदी "वस्तुनिष्ठ"पणे बघतो. तो शोक. मेलेल्या व्यक्तीबरोबर आपण कायकाय अनुभव घेतले, त्याच्या आठवणी वरचेवर येत राहातात. एकत्र मिळून काहीकाही अनुभवायचे राहिले, असे राहूनराहून वाटते. अशीच ही पहिली दोन कडवी होत. युद्धविरोध असणार्‍याला हा शोक हादरवतो. पुढचे कडवे दृढनिश्चयाचे आहे. कितीही मेले तरी भार दुसर्‍या कोणाच्या पाठीवर जात राहाणार. आता कवितेच्या अंतर्गत "कॅनडाची बाजूच न्याय्य आहे" हा युक्तिवाद नाही. कवीचे असे मत असेलच, शंका नाही. पण ते तपशील या कवितेत नाहीत. युद्ध नेहमीसाठी चालू राहाण्यासाठी जो मित्रशोक स्फूर्ती देतो, तो प्रामाणिक आहे, हे या कवितेतून वाचकाला पुरते पटते. तिकडे दोन मैल पलीकडे जर्मन सैनिकही जर्मन भाषेत असा-म्हणजे-असाच मित्रशोक करत असेल. मृत-मित्रांची शपथ घेऊन युद्ध पुढे चालवायचा तितकाच प्रामाणिक निश्चय करत असेल. हा विचार ओघाने मनात येतो. युद्धविरोधी व्यक्ती प्रामाणिक शोक आणि प्रामाणिक निश्चय दोन्ही लक्षात घेतो. लढणार्‍यांच्या सैनिकांच्या हातात हे शोक-दृढनिश्चय-चक्र थांबवणे शक्य नाही, हे त्याला पटते. (याला "सूडचक्र" म्हणणे कसेसेच वाटते.) मात्र पहाट-संध्या उपभोगणारे, प्रेमी, प्रिय असण्याच्या लायकीचे तरुण वाया जाण्याचा हा चक्रीवाढ शोक थांबावा याबाबत त्याचा निर्धार अधिक पक्का होतो. "युद्ध न्याय्य आहे" असा विचार ज्या वाचकाचा आहे, त्यालासुद्धा ही कविता स्फूर्तिदायक ठरते. कवितेचे शेवटचे कडवे "वॉर बॉन्ड"च्या जाहिरातीसाठी यूएसमध्ये सुद्धा वापरले होते. त्या काळी युद्ध "विकण्या"साठी अशा कितीतरी कविता वापरलेल्या असतील. प्रत्येक शाळकरी पोराने र-ला-ट लावून अशा देशभक्तीच्या कविता केल्या असतील. त्या हजारोनी कविता कालवश झाल्या पण ही टिकली. पहिल्या महायुद्धात ब्रिटनची बाजू न्याय्य होते, की जर्मनीच्या कैसरची? तो मारलेला आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड चांगला राजपुत्र होता की ऐयाश... ब्रिटनला भारतीय, कॅनडीयन, ऑस्ट्रेलियन सैनिक मरायला पाठवण्याचा हक्क होता का... आपणा तिर्‍हाइतांना या बाबतीतली उत्तरे स्पष्ट नसतीलही. तरी मॅकक्रेच्या भावनांचा प्रामाणिकपणा लख्खपणे कळून येतो. म्हणून ही कविता अजून कालबाह्य झालेली नाही.

In reply to by धनंजय

काव्यवाचन आवडले. आवाज तर मस्तच..! फक्त कवितेच्या खाली लिहिलेल्या स्पष्टीकरणात तुम्ही म्हणता तसं 'कवितेची युद्धविरोधी आणि भावनिक वैश्विक हाक' एक वाचक म्हणून माझ्यापर्यंत कवितेतून पोहचत नाही. चित्रा यांनी विचारलेल्या प्रश्नांसारखेच ती भावना कशी आहे, हे कवितेतून स्पष्ट होत नाही. अर्थात आता दिलेले स्पष्टीकरण कविता समजून घेण्यास मदत करते. कवितेचा अनुवाद करुन गोड आवाजात इथे डकवल्याबद्दल धन्यु.....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय 24/09/2010 - 03:36
कवितेची भावनिक हाक वैश्विक आहे - खुद्द कवितेची हाक युद्धविरोधी नाही... ती भावनिक हाक वैश्विक आहे, म्हणून युद्ध चालू ठेवायच्या कवितेतल्या दृढनिश्चयाच्या अगदी उलट युद्धविरोधाचा निश्चय करणार्‍यांपर्यंत सुद्धा ती हाक पोचते.

In reply to by धनंजय

"खुद्द कवितेची हाक युद्धविरोधी नाही....." ~~ हे तुम्ही सांगितले ते फार चांगले झाले, कारण आपले भारतीय मन नको इतके हळवे आहे 'युद्ध' या कृष्ण ढगाबाबत. पण सैनिकाला असे वाटून चालत नाही. त्याची अकाऊंटिबिलीटी फक्त आणि फक्त युद्धाशीच असते, आणि कर्नल तर पायापासून शिरापर्यंन्त १०० टक्के हाडाचे सैनिक होते. सबब त्यांच्या कवितेत युध्दाच्या विरोधात एक शब्द न येणे ही बाब त्यांच्या 'सोलेम ड्युटी' चे द्योतक आहे. इन्द्र

In reply to by इन्द्र्राज पवार

धनंजय 25/09/2010 - 03:01
अन्यत्र विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येथे देत आहे. दोन प्रश्न होते : १. "पॉपी" फुलाचा उल्लेख "रानफुले" असा का आहे? अफू-खसखशीचे फूल असा का नाही? २. "लार्क"चा उल्लेख "लार्क" असाच ठेवावा का? त्यावरून शेलीच्या "लार्क" कवितेची आठवण येईल. - - - १. ऐतिहासिक वर्णनावरून आपल्याला कळते की कविता रचताना कवीच्या नजरेसमोर खरोखरच "पॉपी" नावाची रानफुले होती. ही फुले वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने अफूच्या फुलाच्या नात्यातली आहेत, परंतु यांच्यातून अफू निघत नाही. "पॉपी" शब्दापासून साधारणपणे इंग्रजी-भाषक लोकांच्या मनात त्यांच्या ओळखीची रंगीबेरंगी फुले येतात. अफूच्या फुलाची अंधूक आठवण येत असेल, तर ती दुय्यम आठवण म्हणून. आता "पॉपीखाली झोपणार नाही" हे शब्द वाचताना "वेगळेच पॉपीचे फूल, त्याच्या रोपट्याचा चीक उलट निद्राकारक असतो" अशी अंधूक आठवण काही लोकांना येते, हे खरे आहे. त्यातून अलंकारिक विरोधाभास जाणवत असेल, हेदेखील खरे आहे. परंतु माझ्या मते हा ध्वनित अर्थ दुय्यम आहे. २. "लार्क" हा चंडोलाच्या जातीचा पक्षी आहे. (अथवा चंडोल हा लार्क जातीचा पक्षी आहे.) येथेसुद्धा अशी बाब आहे, की ऐतिहासिक नोंद आहे - मॅकक्रेने कविता लिहिली त्या भागात त्या ऋतूत लार्क पक्ष्यांचे फार थवे होते. मात्र लार्क हा स्वच्छंदी गाणारा, उंच उडणारा पक्षी आहे ही गोष्ट मात्र प्रकर्षाने मनात येते. शेलीचा लार्क, मेरेडिथचा लार्क असेंडिंग (राल्फ वॉहन विल्यम्सचे "लार्क असेंडिंग" संगीत) या सर्व कलाकृतींमुळे लार्कची ही उदात्त प्रतिमा इंग्रजीभाषक लोकांत आहे. मात्र "लार्क"ची उथळ-मजेदार-गंभीर-नसलेला अशीसुद्धा प्रतिमा आहे. (ऑन अ लार्क = मजा म्हणून). ही दुहेरी प्रतिमा मराठीभाषकांत नाही. मात्र चंडोलही उंच/दूर उडणारा गाणारा पक्षी आहे. बालकवींच्या "फुलराणी" मधला चंडोल आठवावा -
"आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला"...
"चंडोल" भाषांतरामुळे "लार्क"चे प्राणिशास्त्रीय वर्णनही जमते, आणि काहीतरी अंधूक साहित्यिक पडसादही उमटतात. म्हणून भाषांतरात "चंडोल" निवडला. - - - इंग्रजीमध्ये "घुबड" सज्जन-शहाणे असते, तर मराठीमध्ये अपशकुनी असते. एखाद्या इंग्रजी कवितेत घुबडाचा उल्लेख आला, तर भाषांतरकाराने काय करावे? भाषांतर करणे म्हणजे मॅसोकिझमचा प्रकार आहे! अशी कुचंबणा होताना भाषांतरकाराचा आनंद होतो की काय...

In reply to by धनंजय

"परंतु यांच्यातून अफू निघत नाही. "पॉपी" शब्दापासून साधारणपणे इंग्रजी-भाषक लोकांच्या मनात त्यांच्या ओळखीची रंगीबेरंगी फुले येतात." ~~ तुमच्या वरील विधानाला "आय डीफाय, मिलॉर्ड" धर्तीचा वकिली प्रतिसाद म्हणून नव्हे तर एक 'सिम्बॉलिझम' म्हणून इंग्रजी-भाषक पॉपीकडे कसे पाहातात हे पाहण्यासाठी विकीवरून घेतलेला खालील उतारा : (याकडे एक सर्वसाधारण वाचन म्हणून पाहावे. दोघांच्याही कवितेच्या संदर्भात या माहितीला महत्व देवू नये....शेवटी तो भावानुवाद आहे.) Symbolism Poppies have long been used as a symbol of both sleep and death: sleep because of the opium extracted from them, and death because of their (commonly) blood-red color. In Greco-Roman myths, poppies were used as offerings to the dead.[1] Poppies are used as emblems on tombstones to symbolize eternal sleep. This aspect was used, fictionally, in The Wonderful Wizard of Oz to create magical poppy fields, dangerous because they caused those who passed through them to sleep forever.[1] A second meaning for the depiction and use of poppies in Greco-Roman myths is the symbolism of the bright scarlet colour as signifying the promise of resurrection after death.[2] The poppy of wartime remembrance is Papaver rhoeas, the red flowered Corn poppy. This poppy is a common weed in Europe and is found in many locations, including Flanders Fields, the setting for the famous poem by Canadian surgeon and soldier, John McCrae, "In Flanders Fields". त्यामुळे पॉपी=अफू=निद्रा हे मेतकूट प्रतिकात्मक असावे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

धनंजय 26/09/2010 - 04:01
दुव्यामधील दुसर्‍या अर्थामध्ये अफू/झोप नाही. मरणाच्या उलट पुररुज्जीवन (रिसरेक्शन) अर्थ आहे. ग्रेकोरोमन मिथच्या उल्लेखानंतर "वॉरटाइम रिमेंब्रन्स"च्या तिसर्‍या अर्थाला "थर्ड मीनिंग" असे लिहायला विकीलेखक विसरलेला आहे. "कॉर्न पॉपी" हे "वीड" (रानफूल) युरोपात मोठ्या प्रमाणात उगते, असे मात्र विकीलेखक सांगतो. आणि त्या संदर्भात फ्लँडर्स फील्ड्स कवितेचा उल्लेखही करतो हे विशेष. या फुलाचा अफूशी संबंध नाही. सामान्यपणे दिसणार्‍या फुलाबद्दल उल्लेख असला तर लोकांमध्ये असामान्य अफूच विचार प्राथमिक म्हणून येणार नाही. (येत नाही.) उदाहरणार्थ "मधमाशी" ही विशेष प्रकारची माशी मध बनवते, तिच्याबद्दल "कामसू", "रागावून डसणारी" वगैरे प्रतिमा मराठी बोलणार्‍यांना असते. मात्र सामान्य माशीबद्दल उल्लेख आला (उदाहरणार्थ : "तुपात पडली माशी" हे बालकाव्य) तर सामान्य ओळखीची बिन-मधाची माशीच मनात येते. "कामसू", "रागावून डसणारी" वगैरे अर्थ एखाद्या रसिकाच्या मनात आले तर दुय्यम म्हणून येतात.

फ्लँडर्साच्या रणामध्ये मूळ कविता इंग्रजीमध्ये; कवी : जॉन मॅकक्रे. फ्लँडर्साच्या रणामध्ये स्थानदर्शक आमचे क्रूस आहेत रोवले - त्यांच्या रांगां-रांगांंमध्ये फुलतात रानफुले. वरती आकाशामध्ये धजून अजून थवे चंडोलांचे उडणारे ऐका अंधूक गाणारे, बंदुकींच्या बारांमध्ये. कोण आम्ही? आम्ही मृत.

बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला

स्वप्निल मन ·
काव्यरस
बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला उचलताना माझा काळजाचा ठोकाच चुकला "काय रे आजकाल फोन येत नाही तुझा कुणी दुसरं भेटलं म्हणून विसरलास का मला?" "तू असं म्हणावं याचं मला नवल वाटतं तुझ्या मनात नेमकं काय आहे हेच कळत नाही. फोन केला तर कधी स्पष्ट बोलत नाही नाही केला तर म्हणते मी का तुला आवडत नाही? ते सोड...... आज कसा फोन केला ते तर सांग." "काही नाही रे...... जरा मन मोकळं करावसं वाटलं. तुझ्याशिवाय दुसरं कोणी जवळचं नाही वाटलं एक प्रश्न पडलाय..... ज्याच्यावर प्रेम करते; त्याला कसं सांगू? तू माझा खास मित्र ना? मग तूच काहीतरी उपाय सुचव पाहू." "मी काय सांगू? माझीच व्यथा मी तुझ्या तोंडून ऐकतोय तुझं आणि

कोणीच ना पहाते...

स्वानंद मारुलकर ·

दत्ता काळे 07/09/2010 - 08:54
गझल आवडली. शेवटच्या द्विपदीने मात्र गझल अगदी ओढून ताणून वाढवल्यासारखी वाटते. बाकी द्विपदी अप्रतिम.

प्राजु 07/09/2010 - 21:54
सुरेख!! ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो गेली उडून माझ्या ओठावरील भाषा या द्विपदी आवडल्या. :)

मिसळभोक्ता 07/09/2010 - 23:26
कळते अरे मला हा माझा वसंत नाही ह्या एका साध्या शिंपल ओळीतून व्यक्त होणारी निराशा पूर्ण गजलेत दिसत नाही. तुम्ही साधेपणाच्या बुरख्यतून फोटू काढलात, पण बुरख्या आडचा चेहरा नाही, बुरखाच दिसला. क्षमस्व. (प्रयत्ने वाळुचे ... हे तुम्हाला माहिती असेल्च.)

अनामी, प्राजु, अविनाश आपले मनापासून आभार. मिभो, आपलेही मनापासून आभार. शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत. प्रयत्न करेन.

In reply to by स्वानंद मारुलकर

मिसळभोक्ता 07/09/2010 - 23:57
शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत. घातलीत शेपटी ? अहो शेवटी भटसाहेब देखील आपल्यासारखेच दोन पाय - दोन हाताचे माणुस होते ना ? मग इतके लगेच, मोठ्या माणसांनी लिहिले आहे, त्यापेक्षा आपण निम्न दर्जाचेच करायला हवे, असा भारतीय ट्रेडमार्क शेपूटघालूपणा कशाला ? प्रयत्न तर करा ! पोटेन्शियल आहे, प्रयत्नाने यश मिळेल. पण प्रयत्नांना असा अडसर घालू नका.

कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ? ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो गेली उडून माझ्या ओठावरील भाषा माझे अबोलणेही भासे मला विषारी कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला माझा अनाम साथी असला सुना नकाशा तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/

प्रेमाचा आयकर

स्पा ·

पण मला माहितेय कि आत खोल.... खूप खोल .. लपवून ठेवलायस तू प्रेमाचा खजिना......... आता याकडे जास्त दुर्लक्ष करून चालणार नाही ..... म्हणूनच .. आणि म्हणूनच धाड टाकून बघतो ,मिळतंय का काही...
काय उदात्त भावना आहेत हो. कॉलींग प्रभुगुर्जी .. कॉलींग कॉलींग....

वेताळ 04/09/2010 - 17:56
आयकर खात्याच्या त्रासाला एका कंटाळलेल्या आयकरदात्याची करुण कहानी आहे. पण स्पा आता परत अर्थमंत्र्यानी आयकरात बरीच सुधारणा घडवुन आणली आहे.जरा त्याबद्दल माहिती घ्या.

मदनबाण 04/09/2010 - 22:18
धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... धाड टाकवल्यावर काही मिळाले तर सांगा हं, नाही तर समजायचं तुमच्या आधी कोणीतरी दुसराच धाड टाकुन गेला आहे !!! ;)

मी-सौरभ 05/09/2010 - 12:24
ही कविता आधी टाकून मग .... आधीचा धागा टाकला असतात तर लोकांना त्या धाग्याचं कारण लगेच कळल असतं पु, सु. आ.सा.शु.

अतिशय उत्तम कविता. निम्नर्निदिष्ट ओळी विशेष आवडल्या:
धाड टाकायची आहे मला तुझ्या प्रेमाच्या साठ्यावर...... कारण प्रेमाचा आयकर भरणं मारलं आहेस फाट्यावर ... दिवाळखोर झाल्याचं तू सांगतेस सर्वांना ..... पण मला माहितेय कि आत खोल.... खूप खोल .. लपवून ठेवलायस तू प्रेमाचा खजिना......... आता याकडे जास्त दुर्लक्ष करून चालणार नाही ..... म्हणूनच .. आणि म्हणूनच धाड टाकून बघतो ,मिळतंय का काही...
=)) =)) =))

प्रेमाचा आयकर मिसळपाव पाव टाकलेल्या आधीच्या धाग्यामुळे .... बऱ्याच जणांचा टिंगल करण्याचा विषय बनलो.... पण जे माझ्याबरोबर घडलं ते ... माहित नसल्याने हि प्रतिक्रिया अपेक्षित होती...... एकदा मिळालेल्या या चटक्याने.... पूर्ण कोलमडून गेलो होतो ... असो ... त्यावेळी असाच काहीतरी सुचलं ... कविता नाही म्हणून शकत... कारण मी कवी नाही... पण तरीही असंच मांडावस वाटतंय.... समजून घ्या ..... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... कारण....कारण....

नि:शब्द ……! ! !

निरन्जन वहालेकर ·

प्रीतीची आब तिने नेहमीच की रे राखिली अर्पिले असेलही सर्वस्व तुजला मग प्रित तिने का न जाणली? होता अधिकार तिजवर, तो तसाच आहे राहिला आसवांचा हक्क तो ही तसाच आहे राहिला विरहाचे दु:ख तुझे सांगू नको कोणा कसे अंतरीचे शब्द तेही नयनांत कधी आणू नको मला काहीही म्हणायचं नाही बरं का तुमच्या कवितेबद्दल; मी वरची कविता वाचली आणि अगदी न राहवून हे लिहील्या गेलंय. माफी असावी :) अवांतर: तुमची कविता वाचताना भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीची आठवण झाली.

एक अनामी 04/09/2010 - 20:26
सुंदर कविता... अजून एक कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता ओठांवर आली... "निशब्द आसवांनी समजाविले मनाला, की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला, माझ्याच भावनांनी मजलाच दाहिले, हृदयात दाटलेले हृदयात राहिले..."

Arun Powar 08/09/2010 - 12:26
खूप छान..!! कोणत्याही गोष्टीला दोन्ही बाजू असतात.. आणि कवितेलासुद्धा असतात ते पटलं..!!

नि:शब्द ……! ! ! प्रीतीची आब अपुल्या, तू कधी ना राखली, अर्पिले सर्वस्व तुजला, परी प्रीत तू ना जाणली. होता कधी अधिकार तुजवर, तोहि अता ना राहिला, आसवाचा हक्क माझा, तोहि तू ना ठेवला. विरहाचे दुखः माझे, सांगू कुणा, आणिक कसे ? अंतरीचे शब्द शब्द, नयनांत मी आणू कसे ? निरंजन वहाळेकर

चाललो मी....

स्वानंद मारुलकर ·

विश्नापा 01/09/2010 - 22:26
खूपचं छान! खास करुन........... माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे हा भार सोसवेना वाकीत चाललो मी

NEWYORKER 02/09/2010 - 04:57
आपले काव्य आवडले. काव्याचा झोक गझलकडे झुकणारा वाटला. गजलेच्या नियमा प्रमाणे आपल्या चार पाच कडव्यान्ची एक गजल होउ शकते. मराठीत गजला लिहील्या गेल्या पाहिजेत. आपले अभिनन्दन.

बबु 03/09/2010 - 21:51
कविते तुझी आठवण होते... जेव्हां रक्तिम वर्ण पहातो असो उषेचा वा क्रांतीचा दिसतो कृषिवल वा श्रमजीवी रण्रणत्या उन्ही विषमतेच्या अंतर्मन घामेजते कविते तुझी आठवण होते...

व्याकूळसे उसासे टाकीत चाललो मी आवेग आसवांनी झाकीत चाललो मी माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे हा भार सोसवेना वाकीत चाललो मी हा देह दग्ध होतो वणव्यात अंतरीच्या वाटेवरी निखारे फेकीत चललो मी मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ? हा क्रूर जीवघेणा रस्ता मला हवासा होऊन पूर्ण त्याच्या अंकीत चाललो मी -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/

सही

नगरीनिरंजन ·

गणेशा 01/09/2010 - 15:04
कविता खुप खुप आवडली .. आणि विशेषता खालील ओळी मनात घर करुन गेल्या सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही

>> सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही शेवट साधारण अपेक्षित असूनही विशेषतः ह्या ओळींमुळे कविता खूप आवडली

चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी कोपर्‍यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा हातात एक पत्र अन् प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले जरी आज ती श्रीमती अन् विख्यात अभिनेत्री जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री 'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा उभा क्षणभ