डोळे मिटून मी आत डोकावतो
तेव्हा मला एक वाघुळ दिसतं.
तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये
ते गरागरा फिरत असतं.
बाहेरच्या प्रकाशाला अंधार
नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं,
गोंगाट असल्यावर काही नाही
पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं....
सकाळी जेव्हा मी उठतो
मऊ बिछान्यातून दुखर्या अंगानं,
बाहेर सृष्टी सजत असते
शब्दरहित पण नवनव्या ढंगानं.
गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात
आणि मूकपणे कळ्या उमलतात.
तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो,
गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो....
बसची वाट पाहताना, एका कोपर्यात
मला एक मांजर दिसतं.
कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून
स्वतःचंच पोट चाटत असतं.
बस यायच्या थोडंसं आधी,
का कोण जाणे पण ते वळतं,
टा
मेघ आणि पाचोळा... रुपक आवडले.
In reply to मेघ आणि पाचोळा... रुपक आवडले. by नगरीनिरंजन
धन्यवाद ! पार्श्वभुमी :
In reply to मेघ आणि पाचोळा... रुपक आवडले. by नगरीनिरंजन
" ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर
सोडली रे फ़ुलपान घेतला वसा