आज मी साबणाने आंघोळ केली
In reply to हा... हा... छान by चांदणे संदीप
कित्येक घरांमध्ये सासवा मुलगा आणि सुनेची जवळीक होऊ नये म्हणूनही प्रयत्नशील असतात/असायच्या असे ऐकले आहे. चांगलं आहे की. आधीच लोकसंख्या किती झालीये? लोकसंख्या आटोक्यात आणायला अश्या सासवाना सरकारने प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा. लाडकी सासूबाई योजना आणायला हवी. In reply to भारीच आयड्या आहे by नठ्यारा
In reply to मोदींचा तो प्रयत्न सूर्यावर by अमरेंद्र बाहुबली
In reply to कालच लेखाचे शीर्षक वाचले होते by कंजूस
कालच लेखाचे शीर्षक वाचले होते आणि पुढे लेखकाचे नाव विवेकपटाईत . तर विचार आला की सावकाश उघडू लेख. काहीतरी नवीन चर्चा सुरू केली असणार पटाईत काकांनी आयुर्वेदिकअगदी अगदी... मी पण आज थोडा बिचकतच धागा उघडला आणि सुखद धक्का बसला! समोसा पुराणानंतरची ही साबणाने केलेली आंघोळ वाचुन मजा आली हो पटाईतकाका... 👍
In reply to हा हा हा... by टर्मीनेटर
In reply to काय हे पटाईत काका! by वामन देशमुख
In reply to काय हे पटाईत काका! by वामन देशमुख
In reply to घरोघरी साबणाच्या आंघोळी! by वामन देशमुख
In reply to परवलीचा ( संभाव्य ) वाक्प्रचार .... by नठ्यारा
खुंटा हलवून बळकट करणे.ई ई.. काय हो हे?
In reply to परवलीचा ( संभाव्य ) वाक्प्रचार .... by नठ्यारा
In reply to "खुंटा हलवून बळकट करणे" वरून स्व. दादा कोंडकेंच्या by टर्मीनेटर
In reply to अनिता पाध्यांच्या पुस्तकात by रामचंद्र
In reply to इथे बरीच चरचा आहे _ https:/ by चौथा कोनाडा
In reply to त्या चर्चेतच आर्येचे शब्द by गवि
आपल्यावर सतत होणारा द्वयर्थी विनोदाचा आरोप खोडून काढताना दादांनी अत्यंत समर्पक उदाहरणे देऊन आपल्या हजरजबाबीपणाची प्रचीती दिली आहे. ते म्हणतात --- मोठमोठ्या कवींना शब्दांची गम्मत करण्याचा मोह आवरलेला नाही. मोरोपंत हे महान कवी होते कि नाही ? होतेच . त्यांच्या आर्या अतिशय गाजलेल्या आहेत कि नाही ? आहेतच . मग त्यांनीच केलेल्या एका आर्येचे उदाहरण घेऊ या .. "स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडीरा खावी | ती हि नसता , स्वहस्ते चीबुल्ली दाबावी || " . आता यात थोडे संस्कृत आहे म्हणून अर्थ सांगितला पाहिजे . कंडू म्हणजे खोकला आणि रंडीरा म्हणजे खडीसाखर . अर्थ असा आहे कि स्वत:ची बायको घरात नसली आणि खोकला आला तर काय करावं ? तर खडीसाखर खावी . तीही म्हणजे खडीसाखर घरात नसली तर चीबुल्ली म्हणजे कंठमणी . तो हाताने थोडा दाबावा . अर्थ किती सरळ सोपा आहे कि नाही ? पण याच आर्येतील 'रंडीरा' या शब्दातला 'रा' जर पुढच्या शब्दाला जोडला आणि 'चीबुल्ली' मधला ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय अर्थ होईल ?
In reply to ओहो... असे आहे होय... by टर्मीनेटर
In reply to १. ही खरोखर आर्या आहे? by गवि
१. ही खरोखर आर्या आहे?काव्य ह्या साहित्य प्रकाराशी कधी नाळ जुळलीच नसल्याने ह्यबद्दल खरंच काही माहिती नाही... आर्या १ आणि आर्या २ हे अल्लु अर्जुनचे दोन चित्रपट आणि ह्या धाग्यावरच्या प्रतिसादांत आलेला तो शब्द सोडल्यास 'आर्या' ह्या नाम/संज्ञेशी माझातरी आजतागायत कधी संबंध आलेला नाही 😀 (बाकी 'आर्या १' पासुन अल्लु अर्जुन वर जडलेली माया 'पुष्पा २ द रुल' पर्यंत तरी टिकुन आहे आणि आगामी 'पुष्पा ३ द रँपेज' पर्यंत ती कायम असेल हे नक्की.)
२. ती खरेच मोरोपंतांनी केली आहे?आता हे मोरोपंत कोण असा प्रश्न विचारावासा वाटतोय पण उगाच आपले अज्ञान कशाला प्रकट करायचे ह्या विचाराने तो प्रश्न विचारणे टाळतोय. इथे कोणी सांगीतले की "ही आर्या मोरोपंतांनी लिहिली नसुन आमरेंद्र बाहुबलींनी लिहिली आहे" तरी मी त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवीन. ह्यावरुन माझ्या काव्य/पद्याबद्दलच्या अज्ञानाची कल्पना येऊ शकेल 😂
३. साखर आणि गळा यांच्यासाठी खरोखर उपरोक्त शब्द मराठीत आहेत ? (रूढ नसतील पण किमान अस्तित्वात तरी आहेत?) या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरे आंजावर सापडलेली नाहीत. उलट एक दोन दाखले उलट सापडले (हे आर्या वृत्त नाही इत्यादि)हे राम!
वल्ली म्हणतो तर असेलही त्यांची आर्या.+१००० मी त्या बाबतीत अगदीच अनाडी आहे! पण दादांबद्दलचा अभ्यास वाढवावा लागणार आहे हे ह्या निमित्ताने मला समजले आहे आणि ह्या महान कलवंताच्या येत्या जयंती/पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांचावर एखादा लेख लिहावा असेही वाटु लागले आहे!
In reply to अनिता पाध्यांच्या पुस्तकात by रामचंद्र
In reply to घरोघरी साबणाच्या आंघोळी! by वामन देशमुख
In reply to परवलीच्या शब्दावरून "वॉशिंग मशीन चालू आहे का? by टर्मीनेटर
In reply to सैपाक करायला शिका by वामन देशमुख
कणिक चांगली तिंबली की मग पदर चांगले सुटतात.चावट अन सुचक विधान.
In reply to कणिक चांगली तिंबली की मग पदर by चौथा कोनाडा
In reply to सैपाक करायला शिका by वामन देशमुख
सार्वजनिक संस्थळावर असं बोलणं मोठं असलेल्या लोकांना शोभतं का?आमच्या सारख्या साध्या, सरळमार्गी, सज्जनांनी निरागसपणे काही लिहिले की लगेच त्यात काहितरी चुकीचा/चावट अर्थ शोधुन प्रस्थापितांकडुन टवाळी केली जाते ह्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो... 😀 "मसल मसल के कडक किया... थुक लगाके डाल दिया... बोलो क्या?" असे एक हिंदी भाषेत कोडे आहे... परंतु त्यातही काहितरी चावटपणा शोधण्याचा प्रयत्न इथले काही 'शैतानी दिमाग' वाले लोक करणार ह्याची खात्री असल्याने मी त्याचे उत्तर पण सांगुन टाकतो.. ह्या कोड्याचे साधे, सरळ, निष्पाप उत्तर 'सुई में धागा डालना' असे आहे 😂

In reply to मस्त. आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट. by चित्रगुप्त
In reply to मस्त. आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट. by चित्रगुप्त
In reply to साबणजोडी :) by टर्मीनेटर
In reply to मस्त. आमच्याकडून एक साबणजोडी सप्रेम भेट. by चित्रगुप्त
हा... हा... छान