निःश्वास
दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला.
उत्तरांचा माफक प्रयत्न
नको हे आता
In reply to नको हे आता by सुशील
हे पटत नाही
In reply to हे पटत नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उत्तर द्या
In reply to उत्तर द्या by सुशील
अहो सुशील राव
In reply to अहो सुशील राव by गारंबीचा बापू
जे लोक
नाही..
धनंजय
In reply to धनंजय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
विचार करा
In reply to विचार करा by सुशील
विसंगत लेखन
In reply to विसंगत लेखन by गारंबीचा बापू
बापू
In reply to बापू by सुशील
विषयाला फाटे फोडू नकोस
In reply to विषयाला फाटे फोडू नकोस by गारंबीचा बापू
मांजर
In reply to धनंजय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
राष्ट्राच्या लोकशाहीची चौकट संस्थेला योग्य नव्हे
कृपया
In reply to कृपया by ऋषिकेश
हेच म्हणतो
हा विषय
In reply to हा विषय by धनंजय
धन्यवाद,
In reply to हा विषय by धनंजय
नको
लेख
हाहाहा...