✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कमळाबाई

च — चित्तरंजन भट, Mon, 12/10/2007 - 16:27

प्रतिक्रिया द्या
10071 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
विसोबा खेचर Mon, 12/10/2007 - 17:07 नवीन

जबरा!

धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' ! निधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले-- चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाई जबरा, जोरदार, सणसणीत गझल! वाचताना साले शब्द घुसले काळजात आरपार...! लई भारी... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 12/10/2007 - 17:19 नवीन

मार्मिक

भाष्य करणारी कविता. आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Mon, 12/10/2007 - 17:56 नवीन

हा हा हा हा

भन्नाट कविता. चित्तरंजन, श्री. शिवाजी जवरे यांना आमचा दंडवत सांगा. धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' ! हा हा हा हा हा. आपला, (अपवित्र) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Mon, 12/10/2007 - 18:47 नवीन

चांगली

आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/10/2007 - 19:45 नवीन

कविता आवडली.....

चित्तरंजन सेठ शिवाजीरावला लै भारी सुचले या कमळाबाईवर..... :) ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ? परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई ! या ओळी आवडल्या !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/11/2007 - 02:44 नवीन

क्या बात है !!!!!!

वा ! मझा आ गया ! - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/11/2007 - 07:43 नवीन

मेघनाद

अरे चित्तर, ह्या कवितेला मनोगतावर मेघनाद नावाच्या व्यक्तीने "पाचवे कडवे सोडून" असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याला काही उत्तर ? कदाचित मनोगतावर लिहिणार्‍यांना पाळी अश्लील वाटत असावी. आपल्या मुले/मुली व्हाव्या, त्याही अशा अश्लील प्रक्रियेतून, ह्याविषयी त्यांना घृणा असावी कदाचित. ??? - सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 12/11/2007 - 16:53 नवीन

सर्कीट

सर्कीट, कदाचित मनोगतावर लिहिणार्‍यांना पाळी अश्लील वाटत असावी. प्रशासकाचं सोवळं आड आलं असेल रे ! धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ध
धनंजय Tue, 12/11/2007 - 07:50 नवीन

कुशल हाताळणी

गंमत वाटली.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 12/11/2007 - 09:10 नवीन

उत्तम

उत्तम गझल आहे. राजकीय परिस्थितीवरचे भाष्य गझलेतून करणे हे विशेषच म्हणावे असे आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विजय पाटील Tue, 12/11/2007 - 16:07 नवीन

अती उत्तम

खरच खुप छान आहे. पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते राजकारणाविषयी उत्तम गझल आहे. - विजय
  • Log in or register to post comments
म
मनोज गुरुवार, 12/13/2007 - 05:53 नवीन

अप्रतिम

राजकरण या विषयावर येव्हडी छान कविता केली आहे. आपलाच, मन्या
  • Log in or register to post comments
ग
गारंबीचा बापू गुरुवार, 12/13/2007 - 16:50 नवीन

वा

वा, छान कविता. कमळाबाईबद्दल शिवाजीरावांच्या मनात फारच राग दिसतोय. तो चांगला व्यक्त झालाय. बापू
  • Log in or register to post comments
म
माधवी गाडगीळ गुरुवार, 12/13/2007 - 17:07 नवीन

सुंदर कविता!

शिवाजीरावांचे अभिनंदन! -माधवी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा