मागे आजानुकर्ण यांनी नार्सिससची कथा सांगितली. इथे त्याच्या प्रतिबिंबाने म्हटलेली लावणी देत आहे. ("विडंबन" म्हणण्याइतके यात व्यंग्य नाही, आणि काव्य म्हणण्याइतपत प्रतिभा नाही, आता काय करावे...)
नार्सिसस
नार्सिसस
जवळि असा बसस
तू न जर दिसस
मी पण नाही...
कोणता मम शिणगार?
तू जो करी काही!
त्या दिसा
दिला तू ठिय्या
करुनि मी हिय्या
थिरक भुवयांत
भुवयांत, लाल गालांत
लाल ओठांत
तू कशा
ओळखिला खुणा
सख्या सजणा
लऊ हळुवार
दे मुका मजला
पेटविले अंगार!
मी फार
तुझा रे यार
रंग आकार
तुझाच! क्षणात
तू-मी ये मिळू साजणा,
एकामेकांत.
(*बसस = बसायचास; दिसस = दिसायचास)Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10851
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
विडंबन आणि प्रतिभा
बराचसा पूर्वी...
In reply to विडंबन आणि प्रतिभा by मुक्तसुनीत
धन्यवाद तात्या ...
In reply to बराचसा पूर्वी... by विसोबा खेचर
कल्पना फार चांगली
मस्त
अट्टाहास..
घाई, आणखी काय
In reply to अट्टाहास.. by विसोबा खेचर
सतवार ...
In reply to घाई, आणखी काय by धनंजय
सकवार हेच बरोबर, पण व्युत्पत्ती (संस्कृत->मराठी) सुकुमार
In reply to सतवार ... by मुक्तसुनीत
धन्याशेठ,
In reply to घाई, आणखी काय by धनंजय
विनंती
In reply to अट्टाहास.. by विसोबा खेचर
किमयाहागार! :)
In reply to विनंती by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
जिव्हाळा
In reply to किमयाहागार! :) by विसोबा खेचर
चालेल की! :)
In reply to जिव्हाळा by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
प्रातर्विधीची लावणी
In reply to विनंती by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
:)
In reply to प्रातर्विधीची लावणी by बाळासाहेब चौगुले
तुम्हि
In reply to :) by विसोबा खेचर
लावणी मस्त !
सहमत
In reply to लावणी मस्त ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
च्यायला