नमस्कार संजय अभ्यंकर साहेब,
तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला?
तो कितीने स्प्लीट होतोय?
संजय अभ्यंकर
आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल.
असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो..
आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे.
अनेक आभार !
जबरा!
का? नक्की काय? कुणासाठी?
बापरे..
कविता