✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हात तुझा हातात......

अ — अगस्ती, Wed, 12/19/2007 - 21:55

प्रतिक्रिया द्या
10809 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विसोबा खेचर Wed, 12/19/2007 - 22:12 नवीन

फारच सुरेख!

सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला वा अगस्ती महाराज! फारच सुरेख. वरील ओळी विशेष भावल्या... -- तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 12/19/2007 - 22:57 नवीन

उमलता गझलकार

येथे मिसळपावावर बह्'र वगैरेबद्दल उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल. स्वागत.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/19/2007 - 23:10 नवीन

छान !

अगस्ती, कविता आवडली. नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या येथे कारा म्हणजे काय ? किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला ही द्विपदी खूप आवडली. - सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 12/19/2007 - 23:38 नवीन

मस्त

नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला कविवर्य, गझल फार आवडली. सर्कीटकाका, कारा = तुरुंग; कुंपण कारा = कुंपणासारखी कारा ; कुंपणरूपी कारा ; कुंपण किंवा/आणि कोणत्याही प्रकारचे बंधन या अर्थी? (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्राजु गुरुवार, 12/20/2007 - 00:09 नवीन

अप्रतिम....

अतिशय सुंदर आहे गझल... खूप आवडली.. खास करून खालील ओळी, किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला आणखीही येऊद्यात अशाच एकापेक्षा एक सरस गझला... -प्राजु.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 12/20/2007 - 06:00 नवीन

सुरेख

गझल. शेवटच्या द्विपदी विशेष आवडल्या. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 12/20/2007 - 11:38 नवीन

वा

फार सुरेख कविता... अजुनही येऊद्यत!!! -- ध्रुव
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 17:34 नवीन

वा !!

अगस्तीशेठ, बर्‍याच दिवसांनी आपली सुंदर कविता वाचायला मिळाली... कविता आवडली..अशीच वरचे वर हजेरी लावत रहा हि विनंती. आमचा दुसरा प्रतिसादइथे वाचा केशवसुमार
  • Log in or register to post comments
अ
अगस्ती गुरुवार, 12/20/2007 - 18:52 नवीन

सर्वांना धन्यवाद

गझल आवडल्याचे कळविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. अगस्ती शेवटून दुसरा शेर नीट वाचावा. वर वर जरी तो इश्किया वाटला तरी त्यात खूप खोल अर्थ आहे. ते मृत्यूला केलेले आवाहन आहे. अगस्ती
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 12/20/2007 - 19:46 नवीन

हात तुझा

हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला ह्या ओळी विशेष आवडल्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 12/21/2007 - 09:15 नवीन

मस्त गजल!

किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला हा शेर तर मस्तच आहे. ह्यावरून मला एक शेर आठवला... ये मरणा,येरे ये मरणा तुजवाचून मज वाटे जगण्याचे हे भय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा