✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नेमेची येतो मग संकल्प

द
देवदत्त यांनी
Tue, 12/18/2007 - 07:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3820 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/18/2007 - 07:27 नवीन

यापुढे

केलेले सगळे संकल्प वाया जातात, म्हणून यापुढे कुठलाही संकल्प न करणे हाच माझा संकल्प.. (मी नववर्षाला संकल्प करत नाहीच. माझ्या वाढदिवसाला संकल्प करायचो. पण आता तेही करणे सोडले आहे..) कुठलेही संकल्प करायला काहीही लागत नाही, तो संकल्प पाळायला मात्र धैर्य लागते. छोट्या छोट्या गोष्टींनी सगळे संकल्प लांबणीवर टाकून संकल्पांबद्दल आणिबाणी घोषित करावी लागते.. एवढे सगळे हवेच कशाला ? त्यापेक्षा संकल्प करणे सोडणे, हेच उत्तम ! - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/18/2007 - 09:07 नवीन

गेला दिस आपला!

देददत्तराव, गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही! हे आमचं ब्रीद असल्यामुळे आम्हीही कधी कुठला संकल्प करत नाही! आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे चुपचाप त्याचा हात धरून त्याच्यासोबत जातो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विजय पाटील Tue, 12/18/2007 - 12:31 नवीन

असा असावा संकल्प

एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प. असा असावा संकल्प, कारण संकल्प पुर्ण झाला नाही म्हणत दु:ख करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी सामना करून नेमके काय करावे याचा विचार करावा. -विजय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा