नमस्कार संजय अभ्यंकर साहेब,
तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला?
तो कितीने स्प्लीट होतोय?
संजय अभ्यंकर
आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल.
असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो..
आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे. पूर्वी याचे दर्शनी मूल्य हे दहा रुपये प्रति समभाग होते ते आता २ रुपये प्रति समभाग इतके झाले आहे..
आपला,
(आडनांव बंधू) तात्या.
अवांतर - आपल्या परवानगी शिवाय आपल्या ह्या चर्चाविषयात बदल केले आहेत त्याबद्दल क्षमस्व! परंतु आणिबाणीत आम्हाला इतपत तरी सूट असावी असे वाटते! :)
वाचने
16962
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवांतर - आपल्या परवानगी शिवाय आपल्या ह्या चर्चाविषयात बदल केले आ
जे.पी. असोसिट्स...
वाह
In reply to जे.पी. असोसिट्स... by संजय अभ्यंकर
तात्या
राहू द्यात!
In reply to तात्या by अवलिया
अल्प कालीन / दीर्घ कालीन गुन्तवणुक
मारगदर्शन...
In reply to अल्प कालीन / दीर्घ कालीन गुन्तवणुक by संजय अभ्यंकर
सेन्सेक्स २०२५१
अडाणी ...
ज्ञानात भर
In reply to अडाणी ... by बहुरंगी
अडाणी!
धन्यवाद
धन्यवाद
In reply to धन्यवाद by बहुरंगी
अमेरिकन
In reply to धन्यवाद by संजय अभ्यंकर
कदाचित तुम्हाला आंग्ल भाषा वगळता उर्वरीत परकिय भाषांचे ज्ञान नसल
In reply to अमेरिकन by अवलिया
भारतात
In reply to कदाचित तुम्हाला आंग्ल भाषा वगळता उर्वरीत परकिय भाषांचे ज्ञान नसल by संजय अभ्यंकर
महाजाला वर जर्मन साहित्य
In reply to भारतात by अवलिया
आर. पी. एल.
आर पी एल ban
In reply to आर. पी. एल. by यशोदेचा घनश्याम
Futures & Options
कळपाचे मानसशास्त्र
सहमत..
In reply to कळपाचे मानसशास्त्र by संजय अभ्यंकर
धन्यवाद
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
अवांतर -
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
दीर्घकालीन गुंतवणुक
पुन्हा पिटर लिंच.....
No offence
In reply to पुन्हा पिटर लिंच..... by संजय अभ्यंकर