✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

ॐ — ॐकार, गुरुवार, 12/20/2007 - 10:10
  • विरूपिका (२) : भविष्य

Book traversal links for विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

  • विरूपिका (२) : भविष्य ›

प्रतिक्रिया द्या
8191 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मुक्तसुनीत गुरुवार, 12/20/2007 - 10:49 नवीन

अनेक आभार !

फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/20/2007 - 22:46 नवीन

जबरा!

त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 12/20/2007 - 23:46 नवीन

का? नक्की काय? कुणासाठी?

का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/21/2007 - 01:37 नवीन

बापरे..

कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 12/21/2007 - 07:44 नवीन

कविता

वाचलेली नव्हती. खूपच दाहक आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा