भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी.
युगोस्लाव्हिया, भारत आणि पॅलेस्टाईन
तिसरे महायुद्ध न घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बहुना केवळ
In reply to बहुना केवळ by अवलिया
अमेरिका ही जगाची रक्षक ही संकल्पनाच चूकीची !!!!
अभिनंदन. पण इतर बरेच मुद्दे यावयास हवेत.
In reply to अभिनंदन. पण इतर बरेच मुद्दे यावयास हवेत. by सुधीर कांदळकर
>>प्रथम मी
मजा
सद्दाम
जुनी चर्चा