संपादक कसा वापरावा ?
कदाचित माझ्याकडुनच काहि चूकिचे होत होते.
आता नीट निवडली जात आहे.
खुप प्रयत्न करुनही मला पिकासाच्या मदतीने फोटो मिसळ्पाव वर चढवता येत नाहियेत, तरी क्रुपया मदत करा.
http://www.misalpav.com/node/921 इबुक पण बघा.
बिपिन कार्यकर्ते
ह्या संबंधी माहिती देणारा धागा आहे होय! मग हरकत नाही.
आधी 'संपादक कसा वापरावा?' हे शीर्षक वाचून अंमळ दचकलोच होतो! :T
(संपादक)चतुरंग
मला ही तसंच वाटलं होतं !! पण मग पाहिलं .. धागा पण्णास वर्षांपुर्वीचा आहे !!
मग प्रतिसादवलं नाही !!
-(भावी संपादक) टारझन
>>धागा पण्णास वर्षांपुर्वीचा आहे
आयला खरंच की. तो जालिंदर बाबाचा धागा आणि अजून येक मिपासंबंधीचा प्राचीण धागा पण असाच पुन्हा वर आलाय.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
>>धागा पण्णास वर्षांपुर्वीचा आहे !!
:) मलाही पन्नास वर्षापूर्वीचा धागा वर आल्याने आश्चर्य वाटले.
तरी तात्यांना म्हणत होतो. प्रतिसाद वर आला तर चालेल पणा धागा वरती नको यायला !
पण काही वेगळे असले पाहिजे त्याशिवायही मजा नाही.
असो, चालायचेच...!
-दिलीप बिरुटे
(मिपा आहे, तसे इंजॉय करणारा)
हा श्रीमंत संपादक कार्यान्वित (activate) कसा करावा? मला नेहमीचेच अ, अ, अ दिसत आहे. :O
तसेच अशिक्षितांच्या सोयीसाठी शब्दार्थ मराठीत द्यावेत.
जसे
प्रतिक्रम= मराठीत undo
अनुक्रम= मराठीत redo
:D
शुद्धलेखनाचा उंट तात्यांनी तंबूत घेतला म्हणायचा. :?
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
अक्षरांचा रंग कसा बदलावा? कुणी मदत करेल का?
वर सांगितल्या प्रमाणे (रंग : यामुळे शब्दांना रंग देता येतो.)
हे वापरुन पाहिले पण अक्षरांना रंग चढलेला दिसत नाही.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश
उलट सुलट
लिहिण्याची भाषा मराठी निवडली कि इंग्रजी आणि इंग्रजी निवडली कि मराठीत लिहिले जात आहे.
इथल्या coding चा दोष असेल तर पहावे.