नमस्कार,
काही सदस्यांना संकेतस्थळ उघड्यास अडचण येते आहे. ही अडचण नेमकीकाय आहे ते सांगता येईल का?
त्या सोबत तुमची OS आणि ब्राऊजरची आवृत्ती सुध्दा द्या. काही संदेश येत असेलतर तोही द्या.
मोझीला फायरफॉक्स वर अशी काही अडचण आहे का ?

वाचने
10007
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
Win XP आणि IE7
सरपंच,
मी तत्सम माहिती आणि screen shot, सरपंच ऍट जीमेल वर पाठविला आहे.
(Win XP आणि IE7)
मनस्वी
सुधारणा...
तरिही अडचण कायम असेल तर कृपया तुमच्या न्याहाळक (browser) ची कॅशमोकळी करा.
आयई (IE) मधे हे करण्यासाठी Tool >> Internet Options...>> Delete Cookies , Delete Files आणि Clear History आदींवर टिचकी देऊन ती मोकळी करावी.
अधून मधून
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
डेटाबेस कनेक्शनमुळे
दुवा
उदा. दुव्या च्या बटणावर टिचकी दिल्यावर एक छोटी खिडकी उघडते. त्यात http:, https: आणि mailto: असे पर्याय आहेत. खालच्या रिकाम्या जागेत दुवा दिल्यावर, दुव्यात http:// दोन वेळा दिसते. दुव्यातले http:// काढून टाकले तरी पुन्हा येते. दुवा भलतीकडेच जातोय.
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
अडचण नाही..
In reply to दुवा by माझी दुनिया
तपासणी केली असता दुवा देताना काहीच अडचण येत नसल्याचे कळते.
वानगीदाखल हा पाहा प्रसिद्ध दाक्षिणात्य सौंदर्यवती अनुष्कादेवी यांच्या छायाचित्राचा एक दुवा... :)
असो, तरीही मिसळपावतर्फे सदर तक्रारीत अवश्य लक्ष घातले जाईल व तिचे निवारण केले जाईल. कृपया सहकार्य करावे व सांभाळून घ्यावे..
जनरल डायर.
मग बहुदा
In reply to अडचण नाही.. by आणिबाणीचा शासनकर्ता
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
काही .........
खरड वही / खरडफळा
नाही दिसत सर
In reply to खरड वही / खरडफळा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही
In reply to खरड वही / खरडफळा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझे पोष्टहापिस, खरडवही
सदस्य संख्या वाढल्यावर असे होते !!!
उपस्थितांची संख्या वाढल्यावर?
In reply to सदस्य संख्या वाढल्यावर असे होते !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपस्थितीची संख्या
In reply to उपस्थितांची संख्या वाढल्यावर? by प्रियाली
मलाही तसेच वाटते....
In reply to सदस्य संख्या वाढल्यावर असे होते !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अडचण
मला पण!!
In reply to अडचण by llपुण्याचे पेशवेll
एरर
आता सगळं
ठीक झालं वाटतं....
होय. आता नीट झाले..
चॅक....
अडचण आली.