✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

समस्यापूर्ती : चारोळी ..........

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 02/27/2008 - 13:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6727 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

ध
धमाल मुलगा Wed, 02/27/2008 - 13:40 नवीन

ह॑ssss

चला, म्हणजे आम्ही आपल्या मदतीस येणे ह्या जन्मी तरी शक्य नाही...

प्राजुताई, चतुर॑गराव, केशवशेठ, इनोबा  आणि सगळे रथी-महारथी, आता मदार तुमच्यावर  आहे.

होऊन जाऊद्या !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/28/2008 - 09:19 नवीन

असेच,

म्हणतो..

छोट्या डॉनने बर्‍या सगळ्या कोंबड्या झुंजवल्या आहेत! :))

तात्या.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ग
गीतांजली Wed, 02/27/2008 - 13:42 नवीन

  "जिज्ञासा

 

"जिज्ञासा आमची जननी आहे ,
संस्कार आमची शिदोरी
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

 

  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू Wed, 02/27/2008 - 14:10 नवीन

मला वाटत

मला वाटत कि दुसर्या ओळीच्या शेवटच अक्शर '...हे' असायला हव! चारोळीच्या चाकोरीत बसवायला सोपा जाईल.

आपला,

ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Wed, 02/27/2008 - 14:24 नवीन

माझाही प्रयत्न !

"जिज्ञासा आमची जननी आहे ,
जोर आमच्या मनगटात आहे
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

 

राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 14:36 नवीन

थोडे स्पष्टीकरण ....

"राजमुद्रा , गितांजली " उत्तम प्रयत्न केला आहे पण अजून सुध्धा योग्य ओळ सापडत नाही. हे 'ब्रिदवाक्य' कॉलेजच्या 'टी शर्ट ' वर होते त्यामुळे त्यात परंपरा , शिस्त वगैरे गोष्टी गॄहीत धरून रचा .........
महत्त्वाचे म्हणजे "दुसरी ओळ ही यमक जुळणारी नाही, त्यामुळे त्याच्या शेवटी आहे , घेतो, नेतो असे काही येणार नाही "

मला किंचीत आठवत आहे ते असे
"जिज्ञासा आमची जननी आहे ,
-------- आमुची /आमचा ---------
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
प
पुष्कर Wed, 02/27/2008 - 21:01 नवीन

ओरिजिनल

नक्की ओळ काय आहे ते आठवत नाही, पण "जिज्ञासा आमुची जननी आहे" ही दुसरी ओळ आहे बहुतेक.

पहिल्या ओळीत "आम्ही" हा शब्द आहे (बहुतेक ओळीच्या शेवटी)

-पुष्कर

  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 02/28/2008 - 06:50 नवीन

अगदी बरोबर .... मला आठवले आता ....

बरोबर संरचना अशी ....

"ज्ञानाचे पिसासू आम्ही,
जिज्ञासा आमची जननी आहे,
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ..........."

अवांतर : का हो पुष्कर , "सी ओ ई पी" चे का ?
                कुठली बॅच ?

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
प
पुष्कर Fri, 03/07/2008 - 20:13 नवीन

हो

हो. मी सी.ओ.इ.पी. २००७ ला पास-आऊट झालेली बॅच. तुझी कुठली बॅच? -पुष्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
च
चतुरंग Wed, 02/27/2008 - 21:10 नवीन

बघा जमतंय का?

"प्रयत्न आमचा 'बाप', अन्
जिज्ञासा आमची जननी आहे ,
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

चतुरंग

  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/27/2008 - 22:33 नवीन

"जिज्ञासा

"जिज्ञासा आमची जननी आहे ,
प्रयत्न, चिकाटी  बाहूंत वाहे
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 02/28/2008 - 09:26 नवीन

हा एक प्रयत्न

"जिज्ञासा आमची जननी आहे ,
जिद्द आमचा बाणा आहे
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

 

 

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा