✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी कोण होणार? : भाग ३

आ
आनंद घारे यांनी
Wed, 02/27/2008 - 22:46  ·  लेख
लेख

Book traversal links for मी कोण होणार? : भाग ३

  • ‹ मी कोण होणार? - भाग २
  • Up
  • मी कोण होणार ? : भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5271 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

भाग अजून थोडा ..

प्राजु
Wed, 02/27/2008 - 23:26 नवीन

मोठा लिहा ना काका. आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..

 

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments

कर, कर!

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/28/2008 - 01:21 नवीन

तू सगळ्यांना 'काका' करून ठेव!!

अगं ते २५ वर्षांचेही असू शकतात!

तुझंच नांव आपण बदलून आता (सर्वव्यापी) प्राजु च्या ऐवजी (काकाकुवा) प्राजु असं ठेवलं पाहिजे!!:)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

काका...

टिउ
गुरुवार, 02/28/2008 - 01:42 नवीन

माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे.

असं ते म्हणतायेत त्या अर्थी त्यांचं वय ४०+ असलं पाहिजे! वय २५ असतं तर ८-१० वर्षांपुर्वी त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला असता जेव्हा 'बर्यापैकी हुषार' मुलाला सुद्धा कोणत्याही कॉलेजात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत नसे...

  • Log in or register to post comments

...

टिउ
गुरुवार, 02/28/2008 - 01:49 नवीन

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.

हे वाचलंच नाही आधी! :-(

  • Log in or register to post comments

काकाच काय

आनंद घारे
गुरुवार, 02/28/2008 - 08:02 नवीन

मला आजोबा म्हणायलाही माझी हरकत नाही.  माझ्या भावांची नातवंडे मला आजोबाच म्हणतात. ती आता नोकरीला लागली आहेत.

मोठा लिहा ना काका.

वयोमानाने हात थोडे हळू चालणार !

आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..

पुढच्या भागात तो सरकेलच नव्हे तर संपेलसुद्धा. कृपया वाट पहा.

  • Log in or register to post comments

काकाच काय ...

आनंद घारे
गुरुवार, 02/28/2008 - 08:04 नवीन

मला आजोबा म्हणायलाही माझी हरकत नाही.  माझ्या भावांची नातवंडे मला आजोबाच म्हणतात. ती आता नोकरीला लागली आहेत.

मोठा लिहा ना काका.

वयोमानाने हात थोडे हळू चालणार !

आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..

पुढच्या भागात तो सरकेलच नव्हे तर संपेलसुद्धा. कृपया वाट पहा.

  • Log in or register to post comments

तुझंच नांव

प्राजु
गुरुवार, 02/28/2008 - 09:34 नवीन

तुझंच नांव आपण बदलून आता (सर्वव्यापी) प्राजु च्या ऐवजी (काकाकुवा) प्राजु असं ठेवलं पाहिजे!!:)

वा! काय भारी नाव आहे...

- (सर्वव्यापी)प्राजु सॉरी...(काकाकुवा)प्राजु..

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा