✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका शब्दात उत्तर द्या

प
प्रेमसाई यांनी
Wed, 02/27/2008 - 18:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13469 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

मन म्हणजे...

राजमुद्रा
Wed, 02/27/2008 - 18:26 नवीन

पाणी

 

राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments

आकाश

अवधुत पुरोहित
Sat, 03/08/2008 - 22:05 नवीन
आकाश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा

मन म्हणजे

सौरभ
Mon, 03/17/2008 - 13:43 नवीन
गुन्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा

चकवा

व्यंकट
Wed, 02/27/2008 - 18:43 नवीन
.
  • Log in or register to post comments

उत्तर

सुनील
Wed, 02/27/2008 - 18:57 नवीन

प्रेमसाई,

तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं

किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !

एका शब्दात न सांगता येण्यासारखं

 

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

  • Log in or register to post comments

हृदय

मीनल
Wed, 02/27/2008 - 19:12 नवीन
हृदय
  • Log in or register to post comments

मी ट्रायल घेतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/27/2008 - 19:51 नवीन

माफ करा हं ...!!!
मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची  ट्रायल घेतोय :)

 

  • Log in or register to post comments

मी ट्रायल घेतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/27/2008 - 19:52 नवीन

माफ करा हं ...!!!
मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची  ट्रायल घेतोय :)

 

  • Log in or register to post comments

किती वेळा?

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/27/2008 - 19:58 नवीन

;)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी

प्रियाली
Wed, 02/27/2008 - 19:58 नवीन

मन म्हणजे मी

मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल.

तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे.

  • Log in or register to post comments

मन = मी +१

मन१
Sat, 03/16/2013 - 14:28 नवीन
पर्फेक्ट उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मन

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/27/2008 - 19:56 नवीन

जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणार्‍या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />

स्त्रोत : विकिपेडिआ

 अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....

- छोटी टिंगी ;)

  • Log in or register to post comments

मनसे...?

इनोबा म्हणे
गुरुवार, 02/28/2008 - 00:31 नवीन

हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय?

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

संवेदक.

प्रभाकर पेठकर
Wed, 02/27/2008 - 21:27 नवीन
संवेदक..
  • Log in or register to post comments

मन म्हणजे मण शब्दाचा अपभ्रंश

व्यंकट
Wed, 02/27/2008 - 21:39 नवीन

वजन मोजण्याच्या परिमाणाचा अपभ्रंश. मूळ शब्द मण.

  • Log in or register to post comments

मन म्हणजे..

प्राजु
Wed, 02/27/2008 - 23:01 नवीन

मनंच...!

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments

मन हे...

विकास
गुरुवार, 02/28/2008 - 02:09 नवीन

मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे.

  • Log in or register to post comments

आतला

तात्या विन्चू
गुरुवार, 02/28/2008 - 08:45 नवीन

आतला आवाज!

आपला,

ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

  • Log in or register to post comments

सुनीलरावांशी सहमत..

विसोबा खेचर
गुरुवार, 02/28/2008 - 09:11 नवीन

एका शब्दात न सांगता येण्यासारखं

सुनीलरावांशी सहमत...

विकासरावांचा कोटीक्रमही आवडला...

(मनस्वी) तात्या.

  • Log in or register to post comments

कदचित.............

लेले
गुरुवार, 02/28/2008 - 15:32 नवीन
      "विचार"
  • Log in or register to post comments

नमस्कार

प्रेमसाई
Fri, 02/29/2008 - 18:21 नवीन

नमस्कार

तुम्हि जवळ जवळ पोहोचलाच होतात

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लेले

मन....

किशोरी
गुरुवार, 02/28/2008 - 17:59 नवीन
मन म्हणजे 'वारा'
भावनांचे सुगंध घेउन कुठेही मुक्तपणे संचार करणारा
  • Log in or register to post comments

मन म्हंजी बगा...

सख्याहरि
गुरुवार, 02/28/2008 - 22:16 नवीन
लाकूड मेजतान म्हंत्यात.. ते न्हवं का.. मन भर लाकूड..
  • Log in or register to post comments

न्यूटनचे .....

सुधीर कांदळकर
गुरुवार, 02/28/2008 - 22:53 नवीन
सर्व नियम धाब्यावर बसवू शकणारी जगतातील एकमेव शक्ती.
  • Log in or register to post comments

मन म्हणजे काय : उत्तर

प्रेमसाई
Fri, 02/29/2008 - 16:15 नवीन

मन म्हणजे काय :  उत्तर

विचारांचा गुन्ता

 

  • Log in or register to post comments

दोन शब्द

कोलबेर
Sat, 03/01/2008 - 00:53 नवीन

.. एका शब्दात उत्तर द्यायचे काय झाले? 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रेमसाई

गुंता झालाय बहुतेक :))

चतुरंग
Sat, 03/01/2008 - 00:59 नवीन

ह.घ्या :))

चतुरंग

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

अशावेळी ....

सृष्टीलावण्या
Sat, 03/08/2008 - 22:11 नवीन
भाषाशास्त्र म्हणते समास करा. ;) दोन शब्दांचा एक शब्द करा. :):) विचारगुन्ता = विचारांचा गुन्ता = षष्ठी तत्पुरुष.... *<|:-)} परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

एका शब्दात अवघड आहे तरी...

अवधुत पुरोहित
Mon, 03/17/2008 - 05:50 नवीन
स्वप्नसागर... (फिल्मी मनकवडा) अवधुत
  • Log in or register to post comments

सहमत!!!!!!

नन्दु
Mon, 03/17/2008 - 11:53 नवीन
सुनिल शी पुर्ण पणे सहमत तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं - मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं ! एका शब्दात न सांगता येण्यासारखं मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
  • Log in or register to post comments

मन :

मनस्वी
Mon, 03/17/2008 - 13:36 नवीन
मनिषाकोईरालाआणिआमीरखानचाएकहिंदीपिक्चर मनस्वी
  • Log in or register to post comments

हळवेपणा.

शुचि
Sat, 03/16/2013 - 08:24 नवीन
हळवेपणा.
  • Log in or register to post comments

भ्रम (ब्रह्म?)

चित्रगुप्त
Sat, 03/16/2013 - 11:17 नवीन
एका शब्दात मन म्हणजे: भ्रम (ब्रह्म?)
  • Log in or register to post comments

इथला एक आयडी.

कवितानागेश
Sat, 03/16/2013 - 11:23 नवीन
इथला एक आयडी. :)
  • Log in or register to post comments

गूढ.

आतिवास
Sat, 03/16/2013 - 11:43 नवीन
गूढ.
  • Log in or register to post comments

मन म्हणजे

कुलभूषण
Sat, 03/16/2013 - 11:55 नवीन
सर्वसंवेदनाग्रहणप्रतिक्रियात्मकतामाध्यम
  • Log in or register to post comments

मन म्हंजे शून्य.

बॅटमॅन
Sat, 03/16/2013 - 13:30 नवीन
मन म्हंजे शून्य.
  • Log in or register to post comments

मन म्हणजे मेंदू नावाच्या

सांजसंध्या
Sat, 03/16/2013 - 13:34 नवीन
मन म्हणजे मेंदू नावाच्या हार्डवेअरचं सॉफ्टवेअर
  • Log in or register to post comments

मन ही अस्तित्वात नसणारी

नाना चेंगट
Sat, 03/16/2013 - 14:02 नवीन
मन ही अस्तित्वात नसणारी भ्रामक कल्पना आहे. (विज्ञानवादी) नाना
  • Log in or register to post comments

मन म्हणजे बुद्धीची चंचल

नाना चेंगट
Sat, 03/16/2013 - 14:04 नवीन
मन म्हणजे बुद्धीची चंचल अवस्था आहे. (अध्यात्मिक) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा

प्यारे१
Sat, 03/16/2013 - 18:57 नवीन
विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते.... झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

आँ?

मन१
Sat, 03/16/2013 - 14:28 नवीन
आम्ही अस्तित्वात नसल्याचे ऐकून मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

मन म्हणजे...

वामन देशमुख
Sat, 03/16/2013 - 14:51 नवीन
मन म्हणजे... मानस किंवा मानसी!
  • Log in or register to post comments

मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे

तुमचा अभिषेक
Sat, 03/16/2013 - 15:24 नवीन
मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे मनिषा कोईराला.. मन म्हणजे काली नागीण के जैसी जुल्फे तेरी काली काली..
  • Log in or register to post comments

मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल

Gawade Jawahar…
गुरुवार, 10/03/2013 - 17:50 नवीन
मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल
  • Log in or register to post comments

मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल

Gawade Jawahar…
गुरुवार, 10/03/2013 - 17:52 नवीन
मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा