एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून
एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून
एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून
एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.
एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेत
नाही समजली
कडवे २ सर्वात कठिण
In reply to कडवे २ सर्वात कठिण by धनंजय
कडवे २ : माझा अंदाज
In reply to कडवे २ सर्वात कठिण by धनंजय
"सुपरबिल्टअप विश्वासावरील सिव्हिल विधाने"
हरी ॐ ....
मस्त!
आणखी एक आंतरजालावर सापडलेली ....
विठोबा - २
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to उत्तम by नंदन
क्लास !!!!
In reply to क्लास !!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कविता छान...
मि.मिसेस लिमये.
सुंदर