✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत

प — प्रा सुरेश खेडकर, गुरुवार, 02/28/2008 - 01:14

प्रतिक्रिया द्या
5878 वाचन

💬 प्रतिसाद (12)
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/28/2008 - 01:23 नवीन

छानच

छान वाटले विडंबन.

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 02/28/2008 - 01:24 नवीन

उत्तम पण ..

उत्तम कल्पना पण कुठे कुठे वृत्तात मार खाते असे वाटते.

 

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 02/28/2008 - 01:30 नवीन

धन्यवाद

धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 01:33 नवीन

प्रा. खेडकर साहेब,

मि.पा.वर आपले नाव पहिल्यांदाच बघत आहे. आपले स्वागत.

कल्पना छान आहे.
वृत्त आणि मात्रांचा तोल आणखी सफाईदार साधता आला तर विडंबन फारच मनोरंजक होऊ शकते.

(मोकळ्या-ढाकळ्या प्रतिसादाबद्दल राग नसावा:)

चतुरंग

  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 02/28/2008 - 02:11 नवीन

असेच

वृत्त आणि मात्रांचा तोल आणखी सफाईदार साधता आला तर विडंबन फारच मनोरंजक होऊ शकते.
असेच

(मोकळ्या-ढाकळ्या प्रतिसादाबद्दल राग नसावा:)
असेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 09:11 नवीन

सहमत आहे..

प्रथम आपले मिपा वर मनापासून स्वागत.

विडंबन आवडले ..चतुरंग यांच्याशी सहमत आहे. आता विडंबन कारांमध्ये स्पर्धा वाढली असे म्हणावे लागेल.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/28/2008 - 15:20 नवीन

सर, आनंद वाटला !!!

सर,
विडंबनातला आशय  पोहचला. आमच्याकडे मार्च पासून परिक्षा आहे, कॉप्या करणार्‍या विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही  इथे टाकू :)
कॉप्या करु देणार्‍या प्राध्यापकांचे काय करायचे !!!

अवांतर :- सर,आपणास भेटून आनंद झाला. कोणता विषय शिकवता  ? आणि कोणत्या वर्गाला ?

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 02/28/2008 - 22:59 नवीन

कॉलेजच्या सोनेरी दिवसांची .....

आठवण करून दिलीत. धन्यवाद.

सुस्वागतम आणि पुढील कविते/लेखनासाठी शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 02/28/2008 - 23:49 नवीन

धन्यवाद

धन्यवाद सर्वाना.

बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.

  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 02/29/2008 - 02:36 नवीन

मात्रा आणि लय या दृष्टिने सुधारित आवृत्ती

स्वयेश्री प्रोफेश्वर पाहती,परीक्षेत कॉपी मुले करिती.

सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे
समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.

सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे
अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.

कांही भित्रे त्या वर्गातील,सुशीलचि कैसे आज वाटतील
प्रश्न तयांचे कैसे सुटतील , सुरया पाण्याच्या ढोसती.

विचार विनिमय नीट करोनि,बहूमताने सर्व ठरवूनि
चाकू दिसता कुणा खिशातुनि,उत्तरे प्रोफेसर सांगती.

मुलीहि कांही मागे नसती,चिठीचपाटी पदरी नेती
सम हक्काची तालिम करिती,धन्य हो आमुची युनिव्हरसिटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा सुरेश खेडकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/29/2008 - 19:39 नवीन

वाह ! क्या बात है

बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.

क्या बात है  !!! 

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा सुरेश खेडकर
व
विसोबा खेचर Fri, 02/29/2008 - 07:34 नवीन

छान

खेडकरशेठ, छान प्रयत्न आहे. अजूनही लिवा..

तात्या.

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा