ही चर्चा ह्या अडचणी माहिती करून घेण्यासाठीच तर आहे. येथे सुध्दा 'काही नोड' असं बोलून कसं चालेल. सांगा कुठे अडचण येते आहे ती.
इन्टरनेट एक्प्लोरर किंवा विन्डोजच्या कुठल्याही सॉफ्टवेअरची आवृत्ती (version) माहिती करून घेण्यासाठी वरच्या मेन्यु मधे उअजवी कडे 'हेल्प' मधेजाऊन सर्वात खाली. 'about Internet explorer ' असे लिहीलेले असेल. त्यावर टिचकी मारा म्हणजे माहिती समोर येईल.
पार वात आलाय. कचेरीतून किमान अडखळत, मार्च- ऑक्टोबर करत करत का होइना पण लिहिता येत आहे. घरुन बोंब. 'पेज अबॉर्टेड' हेच अधिक दिसते. घरुन कुठल्याही लेखनात प्रतिमा टाकाचा प्रयत्न केला की युआरेल चिकटवून काम संपवून मूळ लेखावर टिचकी मारली की पान सरळ बंदच होते!
ज्यांच्या कडे वरील दोन न्याहाळक असतील त्यांनी त्याचा वापर केल्यास मिपाची सगळीच पाने व्यवस्थित उघडताहेत असा अनुभव येईल. मी त्याचाच वापर करतोय सद्या. आयई शी मात्र सद्या मिपाची खास दुष्मनी दिसतेय.
कॅफेतून वरील आनंदाचा प्रतिसाद लिहिला. आम्हाला वाटलं सर्व स्थिरास्थावर झालंय, पण घरी आल्यावर 'पेज अबॉर्टेड' या संदेशापासुन आमचीही काही सुटका होईना.........:(
हा प्रतिसाद लिहितांना ढॅ ढॅ असे एरर चुकवीत, चुकवीत जीद्दीला लागल्यावर टंकलेला आहे !!!
प्रतिक्रिया
तात्या
साइट ओपन होतेय पण काही काही नोडस ओपन होत नाहियेत.
प्रतिक्रिया देताना बर्याच वेळेला ऑपरेशन अबॉर्टेड म्हणुन पेज दिसत नाही.
हे अस का असाव??
मी एक्स पी वापरतो.
इन्टरनेटच वर्जन कितव ते कस शोधाव??
इन्टरनेटच वर्जन कितव ते कस शोधाव??
क्लिक ऑन हेल्प एन्ड देन ऑन अबाउट इंटर्नेट एक्स्प्लोरर
अहो काही नोड म्हणजे कुठले?
इन्टरनेट एक्प्लोरर किंवा विन्डोजच्या कुठल्याही सॉफ्टवेअरची आवृत्ती (version) माहिती करून घेण्यासाठी वरच्या मेन्यु मधे उअजवी कडे 'हेल्प' मधेजाऊन सर्वात खाली. 'about Internet explorer ' असे लिहीलेले असेल. त्यावर टिचकी मारा म्हणजे माहिती समोर येईल.
धन्यवाद !!!
आज पाने उघडत आहेत, प्रतिसादाचे पुर्वपरीक्षणासहीत प्रतिसाद ( सध्या तरी ) देता येत आहे, धन्यवाद !!!!!
लै वैतागलो होतो आम्ही.
अवांतर :) सरपंच, आज आम्ही लै खूष झालोय.....पण, आज वार आडवा आलाय !!!
पोपट
फायरफॉक्स आणि ऑपेरा.
आयई शी मात्र सद्या मिपाची खास दुष्मनी दिसतेय.
घरुन काही जमेना राव.
कॅफेतून वरील आनंदाचा प्रतिसाद लिहिला. आम्हाला वाटलं सर्व स्थिरास्थावर झालंय, पण घरी आल्यावर 'पेज अबॉर्टेड' या संदेशापासुन आमचीही काही सुटका होईना.........:(
हा प्रतिसाद लिहितांना ढॅ ढॅ असे एरर चुकवीत, चुकवीत जीद्दीला लागल्यावर टंकलेला आहे !!!
मी आय.ई. वापरतोय
कधीतरी क्वचित, लिहिता लिहिता उंदराने स्क्रोल केले तर फाँट आपोआप बदलतो तेवढे सोडले तर मला काही प्रश्न नाहिये.
चतुरंग
माझ्याकडे इं एक्स ६ आहे पण
सगळे युट्युब चे व्हिडीओज
सगळे युट्युब चे व्हिडीओज संपादित करणे गरजेचे आहे.
हे व्हिडीओज कुठे आहेत याची माहिती देता आली तर सोईचं होईल.
कुठल्या साहित्यात , प्रतिक्रियेत, खरडवहीत आदी कुठेही असेल तरी कळवा.
प्रयत्न चाललेत. लवकरच सर्व सुरळीत होईल.