नशा!
आमच्या असे लक्षांत आले आहे की नशा या विषयावर मि. पा. वर बरेच लिहिले जाते. त्यातील बहुतेक लाईट, थट्टामस्करीच्या स्वरूपातील असते. काही जि़ज्ञासू लोकांनी ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने विचारलेले प्रश्न असतात, तर काही अज्ञ कॉमेंन्टस ही असतात. परंतु प्रस्तुत प्रयत्न मात्र या विषयावर काही गंभीर विचार मांडण्याचा आहे.
नशा म्हणजे काय हे प्रथम निश्चित केले पाहिजे. मटेरिया मेडिकाच्या व्याख्येनुसार (मराठीत अनुवादित) जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात. लक्षात घ्या, "शांत" किंवा "आनंदी" अवस्था नव्हे, तर "शिथील" अवस्था!
'भाकडतथा' नव्हे भाकडकथा असे वाचावे.
१.
In reply to १. by भडकमकर मास्तर
दात काढण्याच्या वेळी दिला जाणारा लोकल अनस्थेशिया वरुन आठवले
In reply to दात काढण्याच्या वेळी दिला जाणारा लोकल अनस्थेशिया वरुन आठवले by चतुरंग
वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना
चिंतन -सहमत / असहमत
नशा आणि आम्ही
In reply to नशा आणि आम्ही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हरे हरे नोट का नशा है,
In reply to हरे हरे नोट का नशा है, by सृष्टीलावण्या
सहमत..
In reply to हरे हरे नोट का नशा है, by सृष्टीलावण्या
अवांतर...
अती सर्वत्र वर्जयेत हा नियम
सुंदर लेखन..
वैचारिक नशा
अध्यात्माची नशा तर फारच भयंकर!
नशेचे इतर प्रकार..
In reply to नशेचे इतर प्रकार.. by एक
पहिल्या प्रकारात तथ्य आहे
अतिशय माहितीपूर्ण..
डांबिसकाका,
In reply to डांबिसकाका, by चतुरंग
वा..चतुरंग..
In reply to डांबिसकाका, by चतुरंग
चतुरंगराव आपण एकटेच नाही..
खरी वाईट धुम्रपानाची नशा...
नशा - आमचेही एक चिंतन ..........
नशा ही नशा
दारू एक दृष्टांत
चांगला विषय
विषय चांगलाच आहे आणि आपण केलेले विवेचनही, त्याचबरोबर काही प्रतिसादही तितकेच चिंतनात भर टाकणारे.
बाकी नशेचे प्रकार अनेक असु शकतात तो भाग वेगळा ,त्याच्याइतकेच कोणतीही नशा 'अधिकची' ती वाईट इतके आम्हाला समजते.
'नशे मे कोण नही है मुझे बताओ जरा ' या गाण्याची आम्हाला मुद्दाम आठवण झाली. इथे प्रत्येकाची नशा वेगवेगळी आहे आणि धडपडही नशेचीच आहे, असे वाटत राहते. कोणत्या तरी नशेत माणूस असतोच, कोणाला दारु आणि इतर मादक द्रव्याची, कोणाला अध्यात्माच्या नशेची, राजकीय, पुस्तकाची, माणसाची, आणि कितीतरी सांगता येतील. पण शरिरावर आघात करणार्या अनुक्रमे नशा कोणत्या, त्याचे अनुक्रमही व्यक्तीसापेक्ष असावेत की काय असे आम्हास वाटते. माणुस 'आउट होतो ते केवळ मज्जासंस्थेने काम थांबविल्यावर, आणि ते केवळ मादक पदार्थानेच होते, तसेच असेल तर तशा नशेपासून दूर राहिले पाहिजे.......असे वाटते !!!प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चांगला विषय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान!
हल्ली महाराष्ट्रात नशेसंंबंधी