स्पिन अ यार्न हा ईंग्लीश मधला धमाल प्रकार आहे.यात एक कथा सूत्र घेतले जाते आणि वेगळे वेगळे लोक त्या कथेत स्वतः रंग भरतात्.सूत्रधार कथेला मार्गावर आणण्याचे काम करत असतो......( एकता कपूर असेच करत असावी)
मला वाटते यात धमाल्या. सगळे डॉन , डांबीस काका प्राजु तात्या वरदा सगळे विवेक इनोबा सगळे डॉ. सर्वाना जोरदार वाव आहे..आपण्ही असा एखादा प्रयोग करुया.पुणेरी,कोल्हापुरी,मालवणी ,गोयची कोकणी ,वैदर्भी ,नागपुरी भाषेची मस्त मिसळ चालेल
चला रेडी का?
करू सुरुवात?
वा तात्या वा!
सही आहे आठवण !
In reply to सही आहे आठवण ! by व्यंकट
+१
In reply to +१ by धनंजय
असेच म्हणतो
In reply to +१ by धनंजय
खरंच..
तात्या
In reply to तात्या by केशवसुमार
केशवाशी सहमत आहे!!!
In reply to केशवाशी सहमत आहे!!! by चित्तरंजन भट
हेच म्हणते.
छान आठवण आहे.
छान वर्णन
वा तात्या
जबरा!
भाग्यवान खरे
तुम्ही
खरोखर
चारशे जन्म .......
काढून टाकला आहे..
खूप छान...
धन्य
कौतुक..
वा
अनुभव कथन
In reply to अनुभव कथन by स्वाती महेश
स्वातीजी
तात्या भाग्यवान आहात
आभार..