सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९.
हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही.
रिलायन्स अलायन्स विथ टाटा....
In reply to रिलायन्स अलायन्स विथ टाटा.... by सागर
आत्ता मार्केट मंदीत आहे.
आकस..
In reply to आकस.. by विसोबा खेचर
आज मार्केट वधारण्यात रिलायन्सचा मोठा हातभार आहे
भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO:रिलायन्स फूड्स...
अगदीच अवा॑तर.....