बोले हो बॉस कुणाला,आक्रंदतात कोणी
मज प्यूनने बोलावे, हा दैवयोग आहे.
सांगा देऊ कोणाला,ऑर्डर ही हाफ चहाची
अन् ग्लास ही पाण्याचा,मी उठून घेत आहे.
स्टेनोस वदू पाहतो,घडतो अनर्थ तेथे
पार्ट्यांचा खर्च माझा,सगळाच वेस्ट आहे.
मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही
आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे.
============================================
प्रा.सुरेश खेडकर ( झेंडूची फुले परंपरा)
http://www.orkut.com/CommMsgPost.aspx?cmm=28868095
मज ठाऊकेच नाही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
घाटपांडे सर
In reply to घाटपांडे सर by धनंजय
तुम्ही दिलेल्या दुव्यावर नजर टाकली असता
In reply to तुम्ही दिलेल्या दुव्यावर नजर टाकली असता by चतुरंग
मागे-पुढे "लीप-इयर"मुळे
In reply to मागे-पुढे "लीप-इयर"मुळे by धनंजय
बरोबर आले लक्षात, धन्यवाद!
माहितीबद्दल ........
परांचन
In reply to परांचन by प्रकाश घाटपांडे
प्रकाशशास्त्री आपण दिलेली
In reply to प्रकाशशास्त्री आपण दिलेली by चतुरंग
दुर्मिळ
खगोलीय माहीती
अतिशय उपयुक्त माहीती
अगदी तेच पुस्तक नसले तरी
सापडेल म्हणजे आहेच. त्यातून