मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आभाळमाया

सर्वसाक्षी ·

विसोबा खेचर Sat, 03/22/2008 - 17:54
साक्षिदेवा, नहमीप्रमाणेच सर्व प्रकाशचित्रे सुरेख परंतु मला दुसरे आणि शेवटचे चित्र विशेष आवडले! तुला आणि तुझ्या कॅमेर्‍याला आपला सलाम! साक्षिदेवा, निसर्गा सारखा चित्रकार नाही! ही बाकी लाख मोलाची बात सांगितलीस! आपला, (आभाळवेडा) तात्या.

सन्जोप राव Sun, 03/23/2008 - 07:50
सुंदर छायाचित्रे. वॉलपेपर म्हणून लावावी अशी. 'आभाळमाया' हे शीर्षकही गमतीदार. (अवांतरः 'आभाळमाया' या मालिकेवर लेख असावा या अपेक्षेने तलवार उपसली होती. चित्रे पाहून ती म्यान केली!) सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 07:52
अवांतरः 'आभाळमाया' या मालिकेवर लेख असावा या अपेक्षेने तलवार उपसली होती. चित्रे पाहून ती म्यान केली!) सहमत आहे! ती एक अत्यंत फालतू मालिका होती! तात्या.

चतुरंग Sun, 03/23/2008 - 08:59
नेहेमीप्रमाणेच तुमच्या अजब स्पर्शातून बोलणार्‍या कॅमेर्‍याची जादूमयी करामत मन सुखावून गेली! उकळता लाव्हा असावा असे ३, एखादी सोन्याची लगड तापवून ठेवावी असे नं४ आणि कोणत्याशा दुसर्‍याच ग्रहावरचे वाटावेत असे अमोनिया किंवा तत्सम वायूचे वाटणारे ढग नं.५ मधे फारच छान! चतुरंग

सर्वसाक्षी Sun, 03/23/2008 - 16:22
हा सगळा तात्याचा चावटपणा! कुठल्यातरी दगडाला तात्या नामे चावट माणसाने शेंदूर फासला आणि त्याचा देव केला. बाकी तात्या पक्का कोकणी हो; कोकणात पट्टेवाल्याला आय. सी. एस. म्हणतात असे तात्याच्या भाईकाकांनी सांगितले आहे:)

देवदत्त Mon, 03/24/2008 - 20:40
सर्व छायाचित्रे छान आहेत :) काही माझ्याकडूनही... २००६ मध्ये बंगळूर मध्ये काढले होते. DSC00381 DSC00382

निसर्गा सारखा चित्रकार नाही! रोज तेच आकाश पण नव्या रुपात, नव्या रंगात रंगलेले दिसते. अनेकदा बघता बघता आकाश आपले रंग बदलत जाते आणि ती आभाळमाया बघता बघता आपणही रंगुन जातो. असाच एकदा कठड्यावर हात टेकुन क्षितिजाकडे पाहत उभा होतो. सुर्यास्ताला वेळ होता, मात्र सूर्य डोंगरापलिकडे गेला होता आणि त्याची प्रभा आकाशाला प्रकाशमान करत होती. अचानक वार्‍याबरोबर ढग जमले. काही फिके तर काही गडद, काही विरळ तर काही दाट. बघता बघता आकाश ढगांनी व्यापले. मोठे विहंगम दृश्य दिसत होते. डोंगराच्या बरोबर वरच्या अंगाला स्वच्छ निळे आकाश, पलिकडे दडलेला सूर्य अलिकडच्या ढगांना प्रकाशमान करत होता.

हिंदू..

विवेकवि ·

आल मनात लिहील मिपात.. धन्यवाद. फक्त स्वत:चंच लेखन इथे प्रकाशित करत जावे ही विनंती. मिपावर फक्त मिपाच्या सभासदांचेच लेखन प्रसिद्ध व्हावे असेच पहिल्यापासून धोरण आहे. ज्या व्यक्ति मिपाच्या सभासद नाहीत अश्या व्यक्तिंचे लेखन केवळ संदर्भ म्हणून दोनचार ओळीत किंवा संबंधित लेखनाचा केवळ दुवाच येथे दिला जावा, असे मिपाचे धोरण आहे. मग ती व्यक्ति अगदी कुणीही असो! वारंवार हे सांगूनदेखील काही मंडळी पुन्हा पुन्हा मिपावर जी मंडळी मिपाच्या सभासद नाहीत अशांचे लेखन मिपावर प्रकाशित करत असतात, पुढे ढकललेल्या इपत्रातील साहित्य तसा उल्लेख न करता मिपावर प्रकाशित करत असतात याचा अत्यंत खेद वाटतो. असे साहित्य कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय मिपावरून अप्रकाशित वा काढून टाकण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी आणि मगच मिपाबाह्य व्यक्तिंचे लेखन इथे कॉपीपेस्ट करण्याचे कष्ट उपसावेत! पुढे ढकलेल्या इपत्रातील साहित्य मूळ लेखकाचा नामोल्लेख न केल्यास तर नाहीच, परंतु जरी नामोल्लेख केला असला तरी ते मिपावर राहू द्यायचे किंवा नाही, हेदेखील ठरवण्याचा संपूर्ण अधिकार मिपाकडे आहे याचीही कृपया नोंद घ्यावी! मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांनाच स्वत:चे लेखन करण्याकरता आणि त्यावर इतर सभासदांना त्यांचे स्वत:चे वैयक्तिक प्रतिसादात्मक मत व्यक्त करण्याकरता तयार केले गेलेले संकेतस्थळ आहे याची कृपया नोंद घ्यावी! विवेकवि, आपण एकाच दिवशी धडाद्धड सात ते आठ वेळा, असे दुसर्‍याचे साहित्य इथे वरचेवर प्रकाशित करता असे आमचे निरिक्षण आहे. कृपया हा प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. मिपा हे मिपाबाह्य व्यक्तिंचे साहित्य वाचण्याचे किंवा पुढे ढकललेले साहित्य वाचण्याचे (शक्यतोवर!) ठिकाण नाही हे आपल्याला व या निमित्ताने सर्व सभासदांना शेवटचे सांगणे आहे. यापुढे कुठलेही निवेदन न देता केवळ 'डिलिट'चे बटण दाबले जाईल याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे अशी कळकळीची व शेवटची विनंती! -- जनरल डायर.

माझे अवघे मी पण हिंदू आयुष्याचा कणकण हिंदू, ह्रदयामधले स्पंदन हिंदू तन-मन हिंदू, जीवन हिंदू ! दरीदरीतिल वारे हिंदू आकाशातिल तारे हिंदू, इथली जमीन, माती हिंदू सागर, सरिता गाती हिंदू ! धगधगणारी मशाल हिंदू आकाशाहुन विशाल हिंदू, सागरापरी अफाट हिंदू हिमालयाहुन विराट हिंदू ! तलवारीचे पाते हिंदू माणुसकीचे नाते हिंदू, अन्यायावर प्रहार हिंदू मानवतेचा विचार हिंदू ! महिला, बालक, जवान हिंदू खेड्यामधला किसान हिंदू, शहरांमधुनी फिरतो हिंदू नसानसांतुन झरतो हिंदू ! प्रत्येकाची भाषा हिंदू जात, धर्म अभिलाषा हिंदू तुकाराम अन कबीर हिंदू हरेक मस्जिद, मंदिर हिंदू ! इथला हरेक मानव हिंदू अवघी जनता अभिनव हिंदू, झ

भाषा मराठी..

विवेकवि ·
मला चा॑गले वाटले म्हणून येथे सादर करत आहे.. सरप॑चानी राग मानु नये..

मी..

विवेकवि ·
मी आहेच असा मी आहेच असा मी आहेच असा मैत्री करणारा मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा आयुष्यभर घट्ट मैत्रिची साथ निभावनारा मी आहेच असा सतत बोलनारा मित्राना नको ते प्रश्न विचारनारा प्रश्न विचारुन त्याना सतवनारा उत्तरे संग म्हणुन तगादा लावणारा मी आहेच असा मस्त जगनारा सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा आपल्यातच आपलपन जपनारा पण इतरांच्या आनंदासाठी स्वतालाही विसरनारा मी आहेच असा मनासारख जगनारा यशाचे शिखर चदताना हाथ देणारा अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा सुखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य सजवनारा मी आहेच असा सर्वांच ऐकनारा आई वडील याना देव माननारा त्यांचावर जास्त विश्वास ठ

'सेने'तिल काटे...

चतुरंग ·

सर्वसाक्षी Sat, 03/22/2008 - 12:47
राजगीत सुरेख जमलय! घटनाक्रम मोजक्या शब्दात पण नेमका मांडणे हे वैशिष्ठ्य पुन्हा जाणवले

विसोबा खेचर Sat, 03/22/2008 - 18:04
कमाल केलीस बुवा! झक्कास विडंबन. कुठल्याही दर्जेदार मराठी वृत्तपत्रात अगदी मुख्य पानावर छापून यावे असे! अजून काय दाद देऊ? तात्या.

सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 20:48
या विषयावर्हि विडंबनात्मक का होईना कविता होऊ शकते? आपल्या प्रतिभेस सलाम. (सौ. प्रतिभाताईंस नव्हे.) अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

प्रेरणा कवी 'अनिल'यांचे 'वाटेवर काटे..'हे अप्रतिम गीत. (स्वरबद्ध केलंय आपल्या अजरामर आवाजात पं.वसंतराव देशपांडे यांनी!) 'सेने'तिल काटे बोचून धावलो वाटले फुला परि कुजून चाललो जमवुनि 'मन'चेहि कधी, तोच 'हात' फेरूनि कधी आपुलीच मुंबापुरि म्हणत चाललो 'उत्तरे' प्रमाद होत!

होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा!

विसोबा खेचर ·

प्राजु Sat, 03/22/2008 - 01:59
सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्यातर्फे होळीच्या शुभेच्छा.. आवांतर : अरे.. !!! मालकिणबाई तर साध्याच दिसताहेत. रंग खेळल्या नाहित वाटतं..! का रंगलेला फोटो पाठवला नाहि ??- (सर्वव्यापी)प्राजु

संजीव नाईक Sat, 03/22/2008 - 09:08
तात्या.......... व्यवहारात कोनतेही कार्यसिध्दी प्राप्त होण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. अभ्यास नित्यएनियमाने चालुं राहील तरच कार्यसिध्दी होउ शकेल. भंगवताने गीतेत सांगितले आहे. " अथ चितं समाधतुं न शक्नोषि मय स्थिरम् | अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय || " ............ गीता ............. अभ्यास नित्यनियमानें करणें हेंच सर्व बाबतींत श्रेयस्कर कार्य होय. अभ्यास नित्यनियमाने चालवित असतां देहाला, इंद्रियांना व मनाला एक प्रकाचे नियमित वळण लागते व त्यायोगे इंद्रिये व मनं कार्यक्षम बनूं शकतात. परमार्थमार्ग हा प्रापंचिकंना फारच अवघड वाटतो, कारण नित्याच्या प्रापंचिक व्यवहारपुढे पारमार्थिक कार्याचा बोजा वाढवून घेणे त्यांना शक्य नसते व सतत प्रापंचिक व्यवहाराच्या मार्या्मुळे इच्छा असूनसुध्दां पारमार्थिक उपासना करणे दुर्लभ घडते. परंतु प्रापंचिक व्यवहाराप्रमाणेंच जर पारमार्थिक उपासनेचा नित्यनियमित अभ्यास सुरु झाला. तर पारमार्थिक उपास हाही भाग प्रापंचिकांना नित्याच्या व्यवहारातील एक विषय होउन बसेल आणि म्हणुनच यासाठी उपासनेचे वळण लावण्यासाठी नियमित अभ्यासाची आवश्यकता आहे. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्मकर्मणः | शरीरयात्राऽपि च ते न प्रसि प्रसिद्धयेदकर्म्णः || ........... गीता ३,८ ............ यावरुन नियमित उपासनेची आवश्यकता पटेल यांत शंका नाही. साधुसंतांनी प्रापंचिक लोकांचे इहप कल्याण होण्यासाठी भक्तिमार्गाची अनेक साधने निर्माण केली आहेत. तथापि प्रपंचाचा बोजा चालविण्यार्यांिना साधनाची महती समजुनसुध्दा, ते साधना करु शकत नाहीत. याचे कारण एकच की, त्यांना अभ्यासाचे वळण लागण्यासाठीच नित्यनियमित साधनांचा अभ्यास घडला पाहिजे. अशा प्रकारे साधनांचा नियमित अभ्यास करणें यालाच " नित्यनियम " म्हणावें. आपल्या उपक्रमासाठी एक || प्रस्तावना || लीहण्यास घेतलि आहे. विषय आहे " गुरु कसा असावा किंवा गुरु कसा निवडावा " कुपया आपण शुद्ध् लेखन तपासुन प्रसारीत करनार का?......... मिसळ पावच्या वाचकाना होळीच्या शुभेच्छा................. संजिव

In reply to by संजीव नाईक

विसोबा खेचर Sat, 03/22/2008 - 09:22
संजिवगुरुजी, आपल्या उपक्रमासाठी एक || प्रस्तावना || लीहण्यास घेतलि आहे. विषय आहे " गुरु कसा असावा किंवा गुरु कसा निवडावा " कुपया आपण शुद्ध् लेखन तपासुन प्रसारीत करनार का?......... व्यक्तिश: माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी लहानपणी शाळेत शिकलेले काही एक ढोबळ लेखननियम अवश्य पाळतो परंतु 'शुद्धलेखन' नावाचा काही प्रकार अस्तित्वात असतो असं मी तरी मानत नाही व मिपावरही शुद्धलेखनाचा फाजील आग्रह नसावा असे मानतो. तरीही आज अनेकजण शुद्धलेखनाचा आग्रह धरतात ही वस्तुस्थितीदेखील मी नाकारत नाही व अश्या मंडळींचा आदर नाही, तरी अनादर नक्कीच करत नाही. तरी आपणास जर आपल्या लेखाचे शुद्धलेखन तपासून हवे असेल तर त्या बाबतीत मी आपणास काहीच मदत करू शकत नाही! परंतु माझे काही मिपाकर मित्र मात्र आपणास नक्कीच मदत करतील असा विश्वास वाटतो. आपण कृपया चतुरंग, मुक्तसुनित, प्रमोदकाका, धनंजय यापैकी कुणालाही आपला लेख पोष्टकार्डाने पाठवा. त्यातील शुद्धलेखनाच्या चुका सुधारून संबंधित मंडळी आपले लेखन आपल्याला उलट टपाली पाठवतील. कृपया त्यांना पोष्टकार्ड पाठवताना 'तात्याच्या विनंतीवरून आपल्याला हे पोष्टकार्ड पाठवत आहे आणि शुद्धलेखन तपासण्याचं काम सोपवत आहे', असं म्हणा! आपलं काम नक्की होऊन जाईल अशी खात्री वाटते! आपल्या लेखाबद्दल उत्सुकता आहे! शुभेच्छा! आपलाच, तात्या.

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Sat, 03/22/2008 - 17:58
देवकाका, तुमच्या शुभेच्छा बाकी क्लासच आहेत. प्रसन्न वाटलं! चित्रफितीतील तो डोक्याला टापशी बांधलेला इसम रंग टाकल्यावर जसा प्रसन्नपणे हसतो, आनंदीत होतो, प्रत्येक माणसाने अगदी तसंच आयुष्यभर आनंदी रहावं असं वाटतं! काय म्हणता? :) आपला, (आनंदीत) तात्या.

In reply to by प्रमोद देव

चतुरंग Sat, 03/22/2008 - 18:26
मस्त शुभेच्छापत्र! 'रंगुनी रंगात सार्‍या रंग 'मिपा'चा वेगळा!" असे उस्फूर्तपणे मनात आले. सर्वांना होलिकोत्सव आणि रंगपंचमीनिमित्त सप्तरंगी शुभेच्छा!! चतुरंग

देवदत्त Sat, 03/22/2008 - 17:49
सर्वांना होळी,रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.. लग्नकार्याच्या विरामानंतर मिसळपाव वर परत आलो तर काय पाहतो... वेगवेगळ्या विषयांवर लेख, काथ्याकूट, कविता ओसंडून वाहत आहेत. मधे मिसळपावचे मुखपृष्ठही बदललेले पाहिले. भरपूर नवीन सभासद (की कस्टमर? ;) ) आलेत. विश्लेषण केल्यास नक्कीच ह्या २० २५ दिवसांत जास्त लेख/प्रतिक्रिया लिहिल्या गेल्यात असे दिसेल :) अशाच भरभराटीची कामना करत मिसळपावला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा.

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 08:51
अनेक भारतीय शास्त्रीय संगीतातले राग आठवतात. बिरज मे धूम मचायों श्याम, होरी खेलत कान्हा इ.इ. शब्द आठवतात. समस्त मिपाकर, भारतीय आणि रंगप्रेमींना होळीच्या लक्षशुभेच्छा. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 09:10
अनेक भारतीय शास्त्रीय संगीतातले राग आठवतात. बिरज मे धूम मचायों श्याम, 'बिरज मे धूम मचावत श्याम' ही भीमपलास रागातली पारंपरिक बंदिश आहे. भीमपलास आणि त्यातली ही बंदिश, दोन्ही अतिशय गोड आणि सुरेख आहेत. आग्रा घराण्याच्या गायिका शुभ्रा गुहा यांनी गायलेली ही बंदिश इथे ऐका. आमचे अण्णादेखील ही बंदिश फार सुरेख गातात! आपला, (भीमपलासप्रेमी) तात्या.

मोगरा फुलला...

दिनेश५७ ·

विसोबा खेचर Sat, 03/22/2008 - 00:31
मंडळाच्या कामाचा सुगंध आता आण्खी दूरवर पसरला असेल... त्याला मस्तीची मिजास चिकटू नये, याची काळजी घेत माणसं जोडायची, हा मंडळाचा नवा संकल्प आहे... मंडळाला अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या. अवांतर - कृपया लिहिताना एक ओळ पूर्ण लिहावी मगच पुढच्या ओळीस सुरवात करावी. वरील संपूर्ण लेख हा सव्वा सव्वा ओळींनी तुटक तुटक लिहिला होता तो आता सलग केला आहे..

प्रमोद देव Sat, 03/22/2008 - 10:10
वाचून खूप बरे वाटले. निदान काही लोक तरी सार्वजनिक पैसा अशा विधायक कार्याकडे वळवताहेत. अशाच वृत्ती दिवसेंदिवस वाढत राहोत ही सदिच्छा. नाही तर मंदिर जीर्णोद्धार,सोन्याचा कळस,देवासाठी सोन्याचांदीचे मुखवटे,दागिने वगैरे वायफळ खर्चच फार होत असतो.

धनंजय Sat, 03/22/2008 - 18:58
मंडळाची कळकळ, आणि कार्यशीलता बघून आनंद वाटतो. हे सफल उदाहरण बघून आम्हालाही, बाकीच्यांनाही असे काही सकारात्मक कार्य स्फुरो.

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 06:47
मंडळाचा पत्ता, संपर्कक्रमांक इथे द्याल का? मला त्या शाळेसाठी पुस्तके देता येतील. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 20:06
शुभेच्छा. वरील संपूर्ण लेख हा सव्वा सव्वा ओळींनी तुटक तुटक लिहिला होता तो आता सलग केला आहे.. जनरलसाहेब विधायक कार्यात मागे नाही हे पा।उन बरे वाटले. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

मोगरा फुलला... आपल्या गावाच्या मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी आणि त्या नात्याचं कृण फेडण्यासाठी मुंबईत कारकुनी आणि सफाईकाम करणार्‍या चाकरमान्यांनी बघितलेलं गावच्या विकासाचं स्वप्नं साकारतं आणि गावकुसाच्या कितीतरी बाहेर, मुंबैची जीवनरेषा असलेल्या रेल्वेलायनीलगत एका इमारतीबाहेरच्या मलूल मातीत रुजलेला एक वेल बघताबघता फोफावत जातो... तो विस्तारतो आणि त्याला कृतकृत्यतेचा बहरही येतो... त्या बहराचा सुगंध आसमंत भारून टाकतो आणि त्यानं झपाटलेल्यांची एक शोधयात्रा सुरू होते... आसपासच्या अनोळखी कोलाहलात, ओळखीचा, आपलासा वाटणारा सूर कानावर पडला, की आपलेपणाच्या, जवळीकीच्या जाणीवा अशाच फुलतात...

'होळी'ची 'होली'

भोचक ·
उत्तर भारतीयांपुढे स्पष्टपणे सांगायचं तर हिंदी भाषिकांपुढे मराठी लोटांगणाचे आणखी आणखी एक उदाहरण. आपल्याकडे होळी वेगळी. त्यानंतर धुळवड आणि मग रंगपंचमी असते. होळीच्या दिवशी रंग खेळत नाही. धुळवडीला विशेषकरून फक्त मुंबईत रंग खेळला जातो. उर्वरित महाराष्ट्रात रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. पण आता होळीलाच रंगपंचमी साजरी करण्याची 'उत्तर भारतीय' परंपरा आपल्या महाराष्ट्रातही रूजू झाली आहे. त्यामुळे होळीची 'होली' झालीय. वास्तविक आपल्याकडे होळीचा अर्थ जाळणे असा आहे, तोच शब्द उत्तर भारतात रंगांशी संबंधित आहे. 'रंगो की होली' तिकडे असते. आपल्याकडे कागदपत्रांची 'होळी' होते.

जोक

सत्या ·

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 17:23
एक बाप एकदा वैतागून त्याच्या तिसरीतल्या की चवथीतल्या लहानग्याला म्हणतो, "गधड्या तुला मुळीच अभ्यास करायला नको! त्यापेक्षा शाळेतून तुझं नांव काढून टाकतो आणि तुला पिठाची एक गिरण काढून देतो! अभ्यास नाही करायचा ना? मग बस आयुष्यभर लोकांची दळणं दळीत!" त्यावर मुलगा बापाला एकदम इनोसन्टली म्हणतो, "नको नको बाबा. त्यापेक्षा मी आपला डॉक्टर होईन. तुम्ही मला दवाखाना काढून द्या!" :) आपला, डॉ तात्या अभ्यंकर.

वृषाली Tue, 08/26/2008 - 17:10
:)) म स्त आता हे वाचा प्र त्येक व्यक्तीच तिच्या कोण त्या चुकिचे अभिनन्दन केले जाते?........... ..............लग्न vRush

एकदा एक नाग सापाला म्हणतो, "ए सापड्या!" साप नागाला रागावून म्हणतो, "ए नागड्या!" (माझ्या ४-६ वर्षांच्या भाचे मंडळींकडून साभार)

पुढे ढकललेले, इपत्रातले, इकडचे तिकडचे, पाचकळ एस एम एस(इथे 'जोक' असे वाचावे) मिपावर यावेत याची एक मिपाकर म्हणून मला लाज वाटते! मिपाची इतकी दयनीय अवस्था व्हायला नको होती असं मला वाटतं! बाकी चालू द्या! हे विचार माझे नाहीत हं! काही महिन्यांपूर्वी एका थोर व्यक्तीने 'विनोदां'च्या एका धाग्यावर व्यक्त केलेले विचार आहेत हे. कोण म्हणाले असेल बरे असे? इथे पहा.

In reply to by आचार्य बाबा बर्वे

(माझ्या ४-६ वर्षांच्या भाचे मंडळींकडून साभार) यासंदर्भात आपण वरील प्रतिक्रिया दिली असलीत तर ... माझी भाचे-भाच्या मिपाचे सदस्य आहेत, पण त्यांना टाईप करता येत नाही म्हणून मी इथे हा जोक टाकला! (अवांतरः क्रूपया, हा जोक आहे का नाही असा प्रश्न विचारू नये).

टीचर्-'A' for? स्टूडण्ट्-ऐपल टीचर्-जोर से बोलो. स्टूडण्ट्-जय माताजी

काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी

ॐकार ·

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:30
बाबारे ॐकारा, हात टेकले रे तुझ्यापुढे! खल्लास लिहिलं आहेस! लै भारी है भिडू...! :) काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे ! या ओळी तर खासच!:) लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :) आपला, (बोंबिलप्रेमी) तात्या.

केशवसुमार Fri, 03/21/2008 - 14:59
तुम्ही सुद्धा.. विडंबन एकदम झकास.. (प्राण्यांच्या/माश्यांच्या प्रेतातल न कळणारा)केशवसुमार..

सहज Fri, 03/21/2008 - 16:58
>लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :) १००% सहमत!!

In reply to by सहज

धनंजय Fri, 03/21/2008 - 18:45
हे चाखता बाकी सगळी भलतीच शिवराक-उपासाची वाटू लागलीत.

चतुरंग Fri, 03/21/2008 - 17:12
एकदम फर्मास विडंबन. (अवांतर - शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच!) चतुरंग

In reply to by चतुरंग

चित्रा Sat, 03/22/2008 - 08:53
शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच! हल्ली मि.पा. वर विडंबनकारांच्या प्रतिभेला बहर आलेला आहे असे दिसते. सर्व विडंबने बहारदार..

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 07:31
सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची? उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे ! जावे त्याच्या वंशा तेव्हा (बांगड्याच्या विरहाचे दु:ख) कळते.. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची? उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे ! काही गिळू पहातो स्मरतो उपास तेव्हा मऊभात पचवणेही विपरीत होत आहे ! उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे ! मूळ, काटा, बाटा, आणि कविता सुचे यांवरून प्रेरित.