मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्हाईक घुटमळते.
शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो,
"क्वाय हवांय?"
"अहो, असे अंगावर काय येताय?"
"मग काय मुका घेऊ तुमचा?"
गिर्हाईक ओशाळते. भीत भीत विचारते,
"डिक्शनरी मिळेल काय?"
"एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत."
"पण..."
"पण नाही आणि परन्तु नाही, आमचा नोकर रजेवर आहे. समोरच्या पेण्टराच्या दुकानातून आणा शिडी आणि घ्या हवी ती शोधून आणि हो, अर्ध्या तासात खाली उतरा. आम्ही रात्री दुकान ८ च्या ठोक्याला दुकान बंद करतो.
अजून एक..
In reply to अजून एक.. by सृष्टीलावण्या
रक्तदान हे
सहमत!
In reply to सहमत! by प्रमोद देव
जबरा !
चांगला लेख..
मी ही...
In reply to मी ही... by प्राजु
चमचा?
मलाही हाच अनुभव
रक्तदान
In reply to रक्तदान by सचिन
रक्ताविषय
१ शंका.....
In reply to १ शंका..... by ब्रिटिश टिंग्या
असा माझाही अनुभव आहे.
अपात्री दान नको
कुणी रक्त देता का रक्त...........