कवी 'अनिल' (आ.रा.देशपांडे) ह्यांची 'कुणि जाल का, सांगाल का' ही अप्रतिम रचना ही आमचे स्फूर्तिस्थान. (अवांतर - हे काव्य पं.वसंतखां देशपांडे ह्यांनी स्वरबध्द केले आहे.)
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या 'केशवा'?
आता तरी फाडू नको, कवनास ही गझलेस वा
आधीच कविजनांची बरसात आहे लांबली
दाद देता काव्य किंचित लिहित जाली थांबली
फार पूर्वीच श्वास माझा 'काव्य' वाचुन थांबला
समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला
'सांभाळुनी' त्या सार्या कवींना मी जरासे घेतले
इतक्यात हलके पाय ते 'केशवाचे' वाजले
सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी
सार्या कवींची 'काळजी' घेई आता 'रंग्या' जरी
चतुरंग
वाचने
9468
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
"खडे" निवडता निवडता ....
+१ !!
In reply to "खडे" निवडता निवडता .... by मुक्तसुनीत
उत्तम निवडण-टिपण!
In reply to "खडे" निवडता निवडता .... by मुक्तसुनीत
छान
वा!
फार
सुंदर..
पेराल तसे उगवेल
In reply to सुंदर.. by प्राजु
चालायच..
In reply to पेराल तसे उगवेल by बेसनलाडू
प्राजूताई..
In reply to सुंदर.. by प्राजु
:)
In reply to प्राजूताई.. by केशवसुमार
के.सु. आपल्या गझला वाचायला आवडतील
In reply to प्राजूताई.. by केशवसुमार
माफ करा..
In reply to प्राजूताई.. by केशवसुमार
(स्वगत: अरेच्या, योग्य जागी योग्य ते संदेश पोचले वाटतं?)
तुमचे विडंबन
In reply to (स्वगत: अरेच्या, योग्य जागी योग्य ते संदेश पोचले वाटतं?) by चतुरंग
राग नाही मुक्तसुनीत.
In reply to तुमचे विडंबन by मुक्तसुनीत
दोन ........