Skip to main content

चित्रकळा - ३

लेखक ॐकार यांनी बुधवार, 19/03/2008 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
इथे एकूण पाच चित्रे आहेत! त्यात दडलेले मराठी शब्द ओळखा! आता आपण वरच्या यत्तेत आला आहात. चित्रांची नावे यावेळी आपल्या मदतीस धाऊन येणार नाहीत!
लेखनविषय:

वाचने 4476
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ

ज नावर भागंभाग अनेक ता मध्ये एक ता कोरा कागद ऊठवळ विवेक वि.

ज नावर भागाकार

१) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे.. २) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्‍या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्‍या शिक्षिका. ३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी! ४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्‍यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम! ५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक! काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :) तात्या.

जनावर समभाग ( २ - सम भाग ) विषमता (३- विषम ता ) कोरे/अदृश्य ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)