मोगरा फुलला...
आपल्या गावाच्या मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी आणि त्या नात्याचं कृण फेडण्यासाठी मुंबईत कारकुनी आणि सफाईकाम करणार्या चाकरमान्यांनी बघितलेलं गावच्या विकासाचं स्वप्नं साकारतं आणि गावकुसाच्या कितीतरी बाहेर, मुंबैची जीवनरेषा असलेल्या रेल्वेलायनीलगत एका इमारतीबाहेरच्या मलूल मातीत रुजलेला एक वेल बघताबघता फोफावत जातो... तो विस्तारतो आणि त्याला कृतकृत्यतेचा बहरही येतो... त्या बहराचा सुगंध आसमंत भारून टाकतो
आणि त्यानं झपाटलेल्यांची एक शोधयात्रा सुरू होते... आसपासच्या अनोळखी कोलाहलात, ओळखीचा, आपलासा वाटणारा सूर कानावर पडला, की आपलेपणाच्या, जवळीकीच्या जाणीवा अशाच फुलतात...
माझ्याही..
होळीच्या शुभेच्छा!
In reply to होळीच्या शुभेच्छा! by चित्रा
दोन्ही फोटो?
In reply to दोन्ही फोटो? by विसोबा खेचर
दोन्ही
होळीच्या शुभेच्छा....... नव्या गोष्टीस सुरवात
In reply to होळीच्या शुभेच्छा....... नव्या गोष्टीस सुरवात by संजीव नाईक
संजिवगुरुजी,
माझ्याही शुभेच्छा!
More
In reply to माझ्याही शुभेच्छा! by प्रमोद देव
क्लास!
In reply to माझ्याही शुभेच्छा! by प्रमोद देव
प्रमोदकाका,
शुभेच्छा...
शुभेच्छा!!!!!!
सर्वांना
होली म्हटले की
In reply to होली म्हटले की by सृष्टीलावण्या
अवांतर-