✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रार्थना..

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 03/19/2008 - 18:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9796 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/19/2008 - 20:01 नवीन

हेच म्हणतो...

मी आत्ताच MSN वर ही बातमी वाचली. लगेच इथे आलो, खात्री वाटली की इथे पण त्या बद्दल काही कळेल. तसेच झाले. तात्या, नक्की काय झाले आहे त्यांना ते कळेल का? बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/19/2008 - 20:02 नवीन

त्यांना नक्की..

आराम वाटेल. खूप लवकर ते पूर्ण बरे होतील. इश्वर त्यांना लवकरात लवकर व्याधीमुक्त करो.... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 20:05 नवीन

हेच म्हणतो ....

आण्णांना लवकर बरे कर अशी "विठ्ठलाचरणी प्रार्थना" करतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 20:11 नवीन

आण्णा न्यूमोनियाने आजारी आहेत.

त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो हीच विठूचरणी प्रार्थना! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 03/19/2008 - 20:13 नवीन

+१

हेच म्हणतो. पंडीतजीना अनेकानेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 03/19/2008 - 20:14 नवीन

माझीही

ईश्वरचरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 20:16 नवीन

माझीदेखील.......

निसर्गाकडे व ३३ कोटी देवांकडे प्रार्थना. ते म्हणजे आमचा अमोल सांस्कृतिक ठेवा आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/19/2008 - 20:26 नवीन

माझीही

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
ह
हर्शल Wed, 03/19/2008 - 20:28 नवीन

प्रार्थना

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/19/2008 - 20:47 नवीन

उद्याचा सूर्योदय

उद्याचा सूर्योदय हा 'स्वरभास्करा'ला उत्तम आरोग्य देऊन रुग्णालयाच्या बाहेर काढणारा ठरावा. आणि दोन भास्करांची किरणांनी आणि स्वरांनी गाठ पडावी असी ईश्वरचरणी प्रार्थना. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/20/2008 - 10:54 नवीन

उद्याचा

उद्याचा सूर्योदय हा 'स्वरभास्करा'ला उत्तम आरोग्य देऊन रुग्णालयाच्या बाहेर काढणारा ठरावा. आणि दोन भास्करांची किरणांनी आणि स्वरांनी गाठ पडावी असी ईश्वरचरणी प्रार्थना.
हेच म्हणतो मीही! आई जगद॑बे आमच्या स्वरभास्करास लवकरात लवकर खडखडीत बरे कर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
स्वाती राजेश Wed, 03/19/2008 - 20:51 नवीन

ईश्वर चरणी प्रार्थना!

पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा गुरुवार, 03/20/2008 - 11:46 नवीन

हेच म्हणतो...

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 11:51 नवीन

प्रार्थना

स्वरभास्करांना लवकरात लवकर बरे वाटावे हिच पांडूरंगाकडे प्रार्थना! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विजय आचरेकर गुरुवार, 03/20/2008 - 15:15 नवीन

प्रार्थना

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 15:17 नवीन

प्रार्थना

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकत ठणठणीत बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी गुरुवार, 03/20/2008 - 15:26 नवीन

िव्कास०१५

िव्कास०१५४ स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! ! ! ! !
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 03/20/2008 - 23:11 नवीन

पंडित

पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा